Tag: Marathi ic38 paper

Que. 1 : आशिषला त्याच्या वडिलांच्या जीवन विम्याचा मृत्यू दावा मिळत नाही आहे. त्याने १ वर्ष ८ महिन्यांपूर्वी दाव्याची कागदपत्रे सादर केली होती. दाव्याची रक्कम १८ लाख आहे. आता त्याने विमा कंपनीविरोधात कुठे तक्रार करायला हवी?    1.  जिल्हापातळीवर    2.  लोकपाल    3.  राज्य पातळीवर    4.  जिल्हास्तरावर Que. 2 : खाली नमूद केलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य घरगुती विम्यासंदर्भात योग्य आहे?    1.  एक नाव जोखीम […]