1. ग्राहकाला दिलेले लाभ चित्रण कमी होणाऱ्या गुंतवणूक रिटर्न रकमेचे परिगणन करतेआणि हे कमी होणे शुल्कांवरचा प्रभाव दर्शविते
2. जर एखाद्या जोडप्याला आपल्या मुली साठी गुंतवणूक करावयाची आहे जिचे उत्पन्न पुढे वाढण्याची शक्यता आहे तर त्यांनी फ्लेक्सिबल प्लान घ्यावा .
3. जर एखाद्या जोडप्याला एक लहान मुलगा असेल तर ते कदाचित चायील्ड एडूकेषण प्लान शोधत असतील .
4. जर एका एजंटला आपल्या ग्राहकाला उत्पादनाचे खात्रीशीर लाभ समजवायचे असतील तर त्याने लाभ चित्रण दस्तावेजाचा वापर करावा .
5. जर एखाद्या व्यक्तीवर आई वडिलांची जवाबदारी असेल तर त्याने जीवन विमा उतरविला पाहिजे .
6. लाभ चित्रण दस्तावेज खात्रीशीर आणि अ-खात्रीशीर लाभांमध्ये तफावत करते .
7. एका एजंट नी सत्य शोध घेतला पाहिजे ग्राहकाची बचत उत्पादनांत गुंतवणुकी बाबतची मानसिक अवस्था समजून घेण्यासाठी .
8. ग्राहकाला उपाय सुचविताना सल्लागाराने ग्राहकाच्या गरजा आणि उत्पादनाच्या वैशिष्ठ्यांची जोडी स्थापित केली पाहिजे
9. एजंट ने ग्राहकाच्या गरजेनुसार प्लान सुचविला पाहिजे
10. धोक्याचे हस्तांतरण हे धोका व्यवस्थापन करण्याचा उत्तम पर्याय आहे .
11. एक २५ वर्षांची व्यक्ती , जिच्या कडे सरकारी नोकरी आहे, तर त्याला दीर्घकालीन टर्म प्लान त्याच्या ध्येय नुसार देतल येईल.
12. जर ग्राहक आरोग्य सेवा आणि पैतृक संपत्तीचे नियोजन करू इच्छित असेल तर बहुदा तो निवृत्तीच्या स्टेज मध्ये असेल .
13. सत्य शोधक प्रक्रिया ग्राहकाच्या गरजा ओळखण्यास मदत करते .
14. सत्य शोध सेशन मध्ये एजंटनी ओळख, परिगणन आणि ग्राहकाच्या गरजांचे प्राधान्य ही प्रक्रिया अवलंबली पाहिजे.
15. जर एजंटला आपल्या व्यापारी ग्राहकाचा सत्य शोध घ्यायचा असेल, तर त्या ग्राहकाचे त्या व्यापारातले उत्पन्न आणि खर्च समजून घेण्यात त्या ग्राहकाचा नफा आणि व्यापारातून काढलेल्या रक्कमा मदत करून शकतील .
16. जर एखादी व्याक्तो अविवाहित असेल आणि चांगले कंपनीत उत्तम पगाराच्या नोकरीला असेल आणि त्याच्यावर कुठलीही जवाबदारी नसेल तर त्याने ULIP उत्पादनात गुंतवणूक केली पाहिजे.
17. शिफारस स्टेजला सल्लागाराने असे उत्पादन सुचविणे आवश्यक आहे जे ग्राहकाच्या गरजांना पूरक आहे .
18. जर ग्राहकांच्या गरजा वेगळ्या असतील तर जरी ते एकाच वयाचे आणि व्यवसायातले असले तरी एकच प्लान त्यांना सुचविणे अपेक्षित नाहीये .
19. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लान मध्ये विमा छत्र जे परिवाराच्या सदस्यांमध्ये वाटलेले असते त्याचे कुठल्याही ठराविक प्रमाण नसते.
20. जीवन विमा कौन्सिल हे प्राधिकरण आहे जे ग्राह्य वार्षिक वाढ लाभ चित्रणाशी वाटण्याशी निगडीत आहे
21. जर सत्यशोधक प्रक्रीये नंतर विश्लेषण केलेल्या गरजा आहेत उत्पनात बदल आणि मुलांचे शिक्षण. पण ग्राहक फक्त सध्या चायील्ड प्लान घेण्यावरच जोर देत असेल तर एजंट ने त्यांना चायील्ड प्लान देऊन नंतर ग्राहकाला पुनः भेट दिली पाहिजे
22. सल्लागाराला ULIP प्लान वर देय कमिशन लाभ चित्रणात नमूद असते
23. एक विधवेला मुलांसह जिच्या कडे तिच्या पतीने मागे ठेवलेली प्रचंड मालमत्ता आहे, सर्वात प्रथम काळजी आपल्या मालामत्तेचे नियोजन करण्याची असते
24. सत्य शोधक प्रक्रियेच्या उदिष्टांमध्ये सध्याच्या पॉलीस्या समर्पित करून नवीन पॉलीस्या
घेणे समाविष्ट नाहीये
25. जर एखाद्या जोडप्याला सत्य शोधक प्रक्रियेतच आपल्या मालमत्तेच्या नियोजनाची आवश्यकता जाणविली तर ते निवृत्ती पातळी वर असतील.
26. सत्य शोधक प्रक्रियेनंतर ग्राहकाच्या गरजा ओळखणे ही ग्राहकाच्या गरजांचे परिगणन करण्याची पुढची पायरी आहे
27. मुक्त प्रश्न ग्राहकाकडून माहिती गोळा करण्यास उपयोगी आहेत .
28. ग्राहकाला सदर केलेले लाभ चित्रण 6% आणि 10% ग्राह्य वाढ दर वापरतो .
29. विमा विमेदाराच्या आर्थिक ध्येयाचे रक्षण करतो
30. एका व्यक्तीला मालमत्ता नियोजन करावयास हवे जेव्हां तो निवृत्त व्ह्याचा असतो .