1. कुठल्याही ग्राहकाच्या जीवनातल्या कुठल्याही क्षणी असलेल्या दोन प्रार्थमिक गरजा म्हणजे गुंतवणूक आणि सुरक्षा .
2. जर सत्यशोधक सेशनचे एकमेव लक्ष्य आरोग्य सेवा आवश्यकता आणि मालमत्ता नियोजन असेल तर तो ग्राहक ज्याचा सत्यशोध चालू आहे, निवृत्ती स्टेज वर असेल
3. विवादाच्या परिस्थितीत ग्राहक, ग्राहक मंच कडे जाऊ शकतो .
4. स्त्याशोधनाच्या दरम्यान असे दिसून येते कि ग्राहकाच्या अनेक गरजा आहेत जसे टर्म प्लान परिवाराच्या सुरक्षे साठी, फॅमिली हेल्थ केयर प्लान वैद्यकीय गरजांसाठी, चिल्ड्रेन्स प्लान मुलांच्या शिक्षणासाठी आणि एनडवमेंट प्लान मुलीच्या लग्नासाठी तर त्याने नेहमी टर्म प्लानला प्राथमिकता द्यायला हवी
5. ग्राहकाला जर मुलांच्या लग्नासाठी, परिवाराच्या बचती साठी, मुलांच्या शिक्षणासाठी, परिवाराच्या सुरक्षेसाठी प्लान घ्यायचा असेल , तर लग्न ही त्याची शेवतीची प्रर्थामिकता असेल .
6. मृत्यूची वेळ अनिश्चित असते म्हणून व्यक्तीने सुरवातीच्या काळातच जीवन इमा घ्यायला हवा
7. खऱ्या गरजा प्रत्यक्ष गरजा असतात आणि संवेदित गरजा ह्या ग्राहकांच्या विचारांवर आणि इच्छांवर अवलंबून असतात.
8. इक्विटीचा प्रकारच्या गुंतवणुकीचा मोबदला हा उच्च धोका श्रेयणीत येतो
9. निवृत्तीच्या स्टेज मध्ये ग्राहकाला सुरक्षा छत्राची आवश्यकता नसते
10. एखाद्या व्यक्तीला नफ्यासह पॉलिसी देता येते पण शुअरटी, कीमॅन, kinva भागीदाराचा विमा नाही

11. मुलांच्या लग्नानंतर , ती सेटल झाली कि असे म्हणले जाते कि त्याचे वडील निरुत्ती पूर्व स्टेज मध्ये आहेत .
12. एखाद्या व्यक्तीचे लग्न झाले असेल, त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून असतील आणि त्याला काही मुल नसेल , तर त्याची प्राथमिकता उत्पन्नाचे संरक्षण असली पाहिजे
13. जर एखाद्या विधवेला पतीच्या मृत्यू नन्तर काही रक्कम मिळाली तर तिचे मुख्य लक्ष्य गुंतवणूक व्यवस्थापन असले पाहिजे
14. व्ययक्षम उत्पन्न म्हणजे अतिरिक्त रक्कम जी ती व्यक्ती गुंतवू शकते
15. एक महागडी कर घेणे ही एक संवेदिक गरज आहे खरी गरज नाही
16. एखाद्या व्यक्तीचे वय जितके कमी तितक्या त्याच्या जवाबदाऱ्या जास्त .
17. गरजांच्या विश्लेषणात अपेक्षित आणि अनपेक्षित गरजा भागवण्यासाठी आर्थिक तरतुदी ओळखणे समाविष्ट आहे
18. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना व्याख्यातिक निवृत्ती वय नसते
19. व्यावसायिक विमा बाजार हा गरजेनुसार क्रयावर आधारित आहे .
20. गरजेनुसार करायची संकल्पना म्हणजे ग्राहकाची गरज बघून ते त्यास विकणे
21. जर एखादी व्यक्ती हेल्थ प्लान आणि निवृत्ती प्लानवर अधिक लक्ष केंद्रित करत असेल तर तो आयुष्याच्या निवृत्ती पूर्वकाळात असेल .
22. जर एखादी व्यक्तीला उत्पन्न सुरक्षित करायचे आहे, त्याधिक त्याला वाटते की जर त्याचा मृत्यू झाला नाही तर त्याला ती रक्कम परत मिळावी तर त्याने रिटर्न ऑफ प्रीमियम प्लान घ्यावा
23. संवेदिक गरजा त्या असतात ज्या ग्राहकाला महत्वाच्या वाटतात .
24. दुप्पट उत्पन्न परिवार तो परिवार असतो ज्यात दोन्ही जीवनसाथी पर्वाराचे कमाऊ सदस्या असतात
25. जर एका परिवारात पती, पत्नी आणि २ मुले असतील तर जरी सर्वात महत्वाचे उत्पन्न सुरक्षा असली पण चायील्ड प्लान आणि बचत प्लान पण महत्वाचे आहेत
26. जर एक विवाहित व्यक्तीला मुल असेल तर मग त्याची प्राथमिकता असेल चायील्ड प्लान घेणे
27. जर एखाद्या हेल्थ प्लान मध्ये कॅशलेस सेवा नसेल तर आधी ग्राहकाला पैसे खर्च करावे लागतील आणि मग थे विमा कर्त्याकडून क्लेम करावे लागतील
28. सत्य शोध विमा सल्लागाराला ग्राहकाच्या आर्थिक गरजा ओळखण्यास मदत करते .
29. सल्लागाराने संभाव्य ग्राहकाबरोबर वित्तीय नियोजन करणे आवश्यक आहे कारण व्यक्तींना त्यांच्या खर्या गरजा समजत नाहीत आणि ते त्यांची प्राथमिकता ठरवू शकत नाहीत .
30. पहिली पॉलिसी घेताना ग्राहकाचे वयक्तिक तपशील, व्यावसायिक तपशील आणि पारिवारिक तपशील ग्राहकाकडून घेतले जातात .
31. जर एक व्याक्तो विशीत आहे आणि नुकतेच काम करू लागला आहे तर त्याची धोक्याची भूक कमी असणे अपेक्षित आहे .
32. सामान्यतः एक १९ वर्षांच्या व्यक्तीची गरज त्याचे स्व संरक्षण असेल, गृह संरक्षण, निर्भाराचे संरक्षण किंवा मुलांच्या भाविस्च्याचे संरक्षण नाही .
33. जर एखादी व्यक्ती परिवारातील एकमेव कमाऊ व्यक्ती असेल तर त्याची पहिली प्राथमिकता वित्तीय सुरक्षा असेल, जरी त्याच्या बँकेत किती पैसा असला तरीही .
34. प्रत्येक व्यक्तीची खर्च करण्याची पद्धत समान नसून वेगळी असते एक व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा विचार करून खर्चाचे नियोजन केले पाहिजे कारण त्या व्यक्तीचे उत्पन्न आणि खर्च एकमेकांशी निगडीत आहेत
35. व्यावसायिकांना वैद्यकीय विमा घ्यावा लागतो सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांपेक्षा कारण सरकारो क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्याचा नोकरी बरोबर वैद्यकीय विमा संरक्षण मिळते .

Similar Posts: