Marathi Notes Chapter 7

1. एकूण रु. 100000 1961 च्या IT अधिनियमांतर्गत माफ आहेत ज्यात पेन्शन निधी पॉलिसी किंवा वर्षासन पॉलिसी साथी भरलेला प्रीमियम सुद्धा समाविष्ट असतो आणि आय करतील कर माफी व्यक्तीच्या उत्पन्न छतावर अवलंबून असते
2. एका वर्षासानाच्या खात्री असलेल्या पॉलिसी अंतर्गत जर पॉलिसी धारक किंवा वाशासन धारक त्या टर्म पर्यंत जीवित असेल तर त्याला त्याच्या मृत्यू पर्यंत पेन्शन किंवा वर्षासन मिळत राहील.
3. एखादी व्यक्ती पॉलिसी अंतर्गत त्या रायडर्स चा पर्याय निवडू शकते , पण त्या रायडर्स चा SA मूळ पॉलिसीच्या SA पेक्षा अधिक नसावा
4. एक विमा दलाल हा खारीदाराचे पर्तीनिधीत्वा करतो पण त्याला मोबदला विमाकर्ता किंवा विमा कंपनी देते
5. क्रिटीकल इलनेस रायडर अंतर्गत विमा कंपनी क्लेम देईल जर पॉलिसी धारकाला कुठलाही गंभीर आजार झाला . क्रिटीकल इलनेस रायडर दिला जाणार नाही जर पॉलिसी धारक गंभीर आजारात मृत झाला .
6. हेल्थ प्लान रोगाचा खर्च, इस्पितळाचा खर्च भरतो आणि कर सवलत सुद्धा देतो .
7. पेन्शन प्लान च्या खुला बाजार पर्याय वैशिष्टानुसार, पॉलिसी किंवा वर्षासन धारक त्याने प्रीमियम भरलेल्या कंपनी शिवाय इतर कंपन्यांकडून सुद्धा पेन्शन मिळवू शकतो .
8. संचयी जमा खात्यावर बँक मूळ रक्कम आणि व्याज टर्मच्या समाप्ती नंतर देते
9. व्यक्तीच्या बचत गरजा त्याच्या गुंतवणुकीच्या कालावधी वर ठरतात
10. WOP किंवा प्रीमियम माफी रायडर पॉलिसी धारकाच्या मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीत पुढील प्रीमियम माफ करते जेणे करून पॉलिसी मृत्यू किंवा अपंगत्वामुळे व्यपगत होत नाही . WOP मध्ये संपूर्ण SA देय असतो पण हा राय्दे प्रत्येक पॉलिसी ला जोडता येत नाही कारण प्रत्येक पॉलिसीत तसे स्पष्टपणे नमूद केले असते की तिला WOP जोडता येईल कि नाही
11. हॉस्पिटल केयर रायडर अंतर्गत विमा कंपनी उपचाराचा खर्च देते जर विमेदार इस्पितळात भारती झाला
12. जर एखादी व्यक्ती व्यावसायिक असेल आणि जर त्याला पेन्शन प्लान घ्यायचा असेल तर तो मधल्या गॅप्स परीगणित करणार नाही
13. क्रमपरिवर्तन हे वर्षासन पॉलिसीचे वैशिष्ठ्य आहे
14. गुंतवणूक स्तरावर आयकरात सवलत मिळण्यासाठी प्रीमियम कमीत कमी SA च्या २०% पाहिजे .
15. जर एखाद्या व्यक्तीला २ मुले असतील आणि पत्नी असेल आणि त्याला आरोग्य विमा घ्यायचा असेल तर आपण त्याला, वयक्तिक प्लान न घेता फॅमिली फ्लोटर प्लान सुचावीला पाहिजे कारण त्याला ताच्या पत्नी आणि मुलांना सुद्धा छत्र हवे आहे
16. वर्षासन प्लानच्या गोलाकारण्याच्या फेज मध्ये, ग्राहकाला नियमित काळा नंतर पैसे भरावे लागतात खरेदी रक्कम किवा पेन्शन फंड तयार करण्यासाठी
17. जर वर्षासन लाभ त्याच दिवशी सुरु झाले ज्या दिवशी विकत घेतले गेले तर त्याला त्वरित वर्षासन म्हणतात
18. वर्षासन मासिक, त्रैमासिक, सहामही, किंवा वार्षिक घेतली जाऊ शकते .
19. सर्जिकल केयर रायडर खाली शस्त्रक्रियेचा खर्च अटी आणि शर्थींवर अवलंबून असतो .
20. जर काही रक्कम सिनियर सिटीझन स्कीम मध्ये गुंतवली असेल तर उपलब्ध कर सवलत असेल एकूण उत्पन्नातून वजा संपूर्ण रक्कम रु 100000. पर्यंत
21. रायडर्स खाली पूर्णत्व लाभ मिळत नाहीत .
22. पेन्शन प्लान मध्ये १/३ संचयी रक्कम पॉलिसी/वर्षासन धारक करमुक्त घेऊ शकतो . ह्याला क्रमपरीवर्तन असे म्हणतात
23. मायक्रो विमा प्लान्स मध्ये साप्ताहिक प्रीमियम स्वीकारला जातो
24. आरोग्य विमा प्लानचे महत्व हे आहे की कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालात, मोठ्या इस्पितळ उपचार खर्चात आणि त्यानंतर उत्पनाच्या तोट्यावाचून खर्च करता येणे .
25. आरोग्य विमा प्लान खाली पूर्णत्व लाभ मिळत नाही
26. आरोग्य प्लान्स जे परिवाराच्या सदस्यांना छात्र पुरवितात त्यांना फॅमिली फ्लॉटर हेल्थ इन्शुरन्स प्लान म्हणतात ,
27. जर एखाद्या व्यक्तीने एक शेयर 110 ला विकत घेतला आणि 630 ला विकला ह्याला भांडवली अधिमूल्यन म्हणतात .
28. पेन्शन प्लान हा सिनियर सिटीझन्सना सोयीस्कर बचत प्लान आहे
29. जर एखादी व्याक्तो सिनियर सिटीझन्स बचत योजनेत गुंतवणूक करते तर त्या गुंतवणुकी त्याच्या करयोग्य उत्पन्नातून वजा केले जाते
30. मेंदूची शस्त्रक्रिया क्रिटीकल इलनेस रायडर अंतर्गत येत नाही
31. वेटिंग पिरीयड तरतूद आरोग्य विमा प्लान्स मध्ये पुरविल्या जातात पूर्वअस्तित्वात रोगांना टाळण्यासाठी
32. पेन्शन प्लानच्या खुला बाजार पर्यायाचा फायदा असतो की त्यात वर्षासन धारक वर्षासन दर सुधारू शकतो
33. ULIP फंड्स असे निवडायला हवे ज्यात पेन्शन वर ४.५% खात्री मिळेल
34. रायडर्स जीवन विमा ग्राहकाला मदत करतो आपल्या विमाछ्त्रा अंतर्गत अधिक लाभ मिळविण्यासाठी
35. क्रिटीकल इलनेस रायडर किंवा हेल्थ रायडर सोडून इतर कुठलाही रायडर मग तो टर्म रायडर असो किंवा डिसॅबीलिटी रायडर किंवा इतर कुठला रायडर असो , रायडरचा एकूण प्रीमियम मूळ प्रीमियम च्या ३० % हून अधिक नसावा आणि CI किंवा हेल्थ रायडर साथी तो मूळ प्रीमियम च्या 100 % असू शकतो
36. जर एजंट पॉलिसी धारकाला त्याची सध्याची पॉलिसी समापित करायला सांगून नवीन पॉलिसी घ्यायला सांगतो तर त्याला मंथन म्हणतात
37. CI रायडर च्या क्लेम मध्ये मिलेली रक्कम अविनिर्दिष्ट कारणांसाठी खर्च करता येते .
38. जर एखादी व्यक्ती सतत प्रवास करात असेल तर त्यानी बचत विमाप्लन सह अपघात रायडर घेतला पाहिजे
39. विमा कंपनीसाठी कमी सातत्य दर म्हणजे अनेक पॉलीस्या व्यपगत झाल्या आहेत किंवा समर्पित केल्या गेल्या आहेत ज्यामुळे नुकसान झाले आहे
40. भारतातील अपेक्षित आयुर्मर्यादा सतत सुधारत अये ज्यामुळे आरोग्य विमा प्लान्ससाठी आव्हाने उत्पन्न करतो पण आरोग्य विमा प्लान्सद्वारा ही आव्हाने सांभाळली जातात
41. एक खात्रीशीर ULIP पेन्शन प्लान जास्तीतजास्त ४.५% किंवा ०.०४५ असू शकतात
42. एका पॉलिसी धारकांनी क्रिटीकल रायडर क्लेम केल्यानंतर मग ते पॉलिसी मधून काढून टाकण्यात येते जरी ती पॉलिसी अमलात असेल.
43. फॅमिली फ्लॉटर हेल्थ प्लान छत्राखाली प्रस्ताव्कर्ता, त्याची पत्नी आणि काही ठराविक मुले म्हणजे २ मुले येतात.
44. जर काही रक्कम 30000 विम्यामध्ये कर सवलत मिल्ण्याहेऊ गुंतवले असतील तर गुंताव्नुक्दाराला ५ वर्षे थांबावे लागेल
45. नो क्लेम बोनस आरोग्य विमा पॉलिसी वर दिला जाऊ शकतो मोफत SA वाढवून
46. निवृत्ती समयी पेन्शन परीगणित करताना कर आणि महागाई ह्या दोन घटकांना विचाराधीन घेतले पाहिजे नियोजनासाठी
47. गुंतवणुकीचा मोबदला आणि बचत पर्गणित करताना व्यक्तीने कर आणि महागाई ह्या दोनही साथी तरतुदी केल्या पाहिजेत
48. मनी बॅक पॉलिसी मध्ये ग्राहकाला कालांतराने नियमित लाभ मिळत राहतात जर क्लेम नसेल तर आणि त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या नाम निर्देशिताला विमा उतरविलेली रक्कम मिळते
49. एजंटचे काम असते की पॉलिसी चे मुख्य वैशिष्ठ्य समजून घेणे, कर सुविधा आणि योग्य उत्पादन ओळखणे
50. धोका विशाखन संकल्पना ही म्युचल फंडला लागू होते
51. दैनंदिन इस्पितळ भरती कॅश लाभासाठी रोजची रक्कम निश्चित आहे आणि ती कधीही प्रत्यक्ष उचारखर्चा पेक्षा कमी किंवा अधिक नसते
52. कमी वयात जीवन किंवा आरोग्य विमा विकत घेणे श्रेयनीय आहे कारण वय वाढले की प्रिमियमची रक्कम सुद्धा वाढते .
53. जर एक व्यक्ती जीवन विमा पॉलिसी घेऊ इच्छिते आणि आरोग्य विमा पॉलिसी घेऊ इच्छिते तर सर्वोत्तम पर्याय आहे की त्यानी जीवन विमा प्लान क्रिटीकल रायडर सह घ्यावा
54. जर विमा कंपनी आरोग्य पॉलिसी खाली दररोज निश्चित रक्कम देत असेल तर तो निश्चितच रोजचा इस्पितळ भरती कॅश लाभ प्लान आहे
55. जर एखाद्याने काही वर्षांसाठी म्हणा २० वर्षांसाठी वर्षासन प्लान घेतला तर त्याला स्थगित वर्षासन प्लान म्हणतात
56. इ-सेल्स म्हणजे इंटरनेट द्वारा विमा उत्पादनाची विक्री
57. एखाद्या व्यक्तीला एकरक्कमी रक्कम निवृत्ती समयी हवी असेल तर.ती रक्कम त्याला ती रक्कम वार्षिक ध्येयांसाठी गुंतवावी लागेल जी स्थगिती कालावधीवर आवश्यक रक्कम आणि गुंतवणुकीच्या साधनावर अवलंबून असेल
58. वाढत्या आयुर्मर्यादेमुळे पेन्शन पॉलिसीकी गरज वाढत आहे कारण निवृत्ती नियोजन अधिक आवश्यक झाले आहे
59. खात्रीशीर वर्षासन पर्यायामध्ये वर्षासन धारक / पॉलिसी धारकाला वर्षासन अनेक वर्ष खात्री असे पर्यंत आणि वर्षाशीताच्या मृत्यू पर्यंत
60. जर प्रीमियमची रक्कम SA च्या २०% पेक्षा कमी किंवा समान असेल तर त्या पॉलिसीची संपूर्ण पूर्णत्व रक्कम कर मुक्त असेल
61. ग्रामपंचायतीचा दाखला हा गैर मानक वयाचा पुरावा आहे
62. जर एखादी व्यक्ती काही महिन्यात किंवा एका वर्षात निवृत्त होणार असेल, तर त्याने त्वरित वर्षासन घेतले पाहिजे

Related Material  Bengali IC38 Chapter 13 Notes
Open chat
Need Help?
Hello 👋
Can we help you?