1. अंदर रायटर (U/W ) द्वारा धोक्याचे परीक्षण करण्याच्या मानकांनुसार पॉलिसी धरकाचे दोन्ही पालक 30 च्या सुरवातीलाच हृदय विकाराने वारले तर ह्या धोक्याला शारीरिक जोखीम म्हणले जाईल
2. जर एखादी व्यक्ती खाणीत कामाला असेल तर त्याला शातीरिक जोखामिला सन्मुख मानले जाईल
3. नफ्यासह पॉलिसीत जर इतर काही नमूद केले नसेल तर सातत्य बोनस पॉलिसी च्या टर्मच्या समाप्ती किंवा पूर्णत्वाच्या वेळेस मिळेल
4. जर विमा उरविलेली रक्कम खूप अधिक असेल तर अंडर रायटरनी एजंटच्या गोपनीय अहवाला व्यतिरिक्त प्रश्न विचारले पाहिजेत
5. जर कर्करोगाने किंवा इतर कुठल्या क्रिटीकल आजारपणाने पिडीत एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर प्रस्तावकर्ता विमा घेऊ इच्छितो तर त्याचा प्रस्ताव उदेशाच्या कायदेशीरपणा मुळे नाकारला जाईल
6. मद्यपान आणि धुम्रपान हे शारीरिक जोखीम मानले जातात
7. मानवी जीवांचे मूल्य परीगणित करताना, त्या व्यक्तीचे भविष्यातील उत्पन्न, कार्यरत वर्षे, अपेक्षित उत्पन्नात किंवा पगारात वाढ आणि सवलत दर हे घटक आर्थिक सल्लागाराने विचारात घेतले पाहिजेत
8. सातत्य बोनस एक प्रलोभन आहे जे विमाकर्ता विमेदाराला देतो दिर्घकालीनते करिता
9. विमा कंपनी पॉलिसीच्या टर्म मध्ये सतत समान रक्कम चार्ज करते त्याला लेवल प्रिमियम असे म्हणतात
10. नफा पॉलिसी अंतर्गत अंतरिम बोनस जेव्हां दिला जातो ते प्रतिनिधित्व करते की बोनस पूर्व मुल्यांकन ते क्लेम च्या तारखे पर्यंतचा काळासाठी असतो. प्रस्ताव स्तरावर विमा कंपन्या प्रस्तावप्रपात्रातून, विमा एजंट कडून, वैद्यकीय तपासणीतून विमेदाराच्या संबंधित माहित घेतात
11. ह्या वेळेला शेजार्याकडून माहिती घेतली जात नाही
12. ACR म्हणजेच एजंटचा गोपनीय अहवाल धोक्याचे परीक्षण करण्यासाठी अंडर रायटर ला आवश्यक आहे
13. अंडर रायटर आवश्यक माहिती प्रस्तावकर्त्याकडून प्रस्ताव प्रपत्रावर मिळवू शकतो
14. एक एजंटचे कमिशन ग्राहकासमोर युनिट लिंक्ड उत्पादनाच्या लाभ चित्रणात उघड करता येतो
15. जो करार १८ वर्षाखाली वयाच्या व्यक्तीने स्वाक्षरीत केला असतो तो अवैध्य करार असतो
16. जर दोन व्यक्ती एकाच वयात म्हणजे ६५ ठाव्या वर्षी निवृत्त होऊ इच्छित असतील तर एक जण दुसऱ्यापेक्षा अधिक प्रीमियम भरत असेल, तर त्याचे कारण असू शकते कि तो दुसऱ्या पेक्षा वयाने मोठा आहे
17. जर दोन व्यक्ती एकाच वयाचे असतील पण त्यांच्या प्रीमियम मध्ये फरक असेल तर तरत्याचे कारण एकाची खालावलेली प्रकृती असू शकते
18. वयाचा पुरावा म्हणून ग्रामपंचायतीचा दाखलाहा एक मानक पुरावा नसून तो विमा कंपन्या गैर मानक पुरवा म्हणून स्वीकारतात
19. जर दोन व्यक्तीचीविमा पॉलिसी समान असेल आणि त्यांच्या प्रिमियम मध्ये फरक असेल तर त्याचे कारण असू शकते वय, प्रिमियम किंवा वैद्यकीय परिस्थिती
20. प्रस्ताव प्रपत्राचे वर्गीकरण आणि विश्लेषणाची जवाबदारी अंडररायटरची असते
21. जर विमा प्रस्ताव मोठ्या रक्कमेचा असेल म्हणा ४ कोटीचा असेल तर विमा कंपनीनी तो प्रस्ताव मान्य किंवा अमान्य विमा तपास संस्थांच्या निर्णयावरच केला पाहिजे
22. मायक्रो विमा विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी असतो
23. अंतरिम बोनस पुढील बोनसच्या जाहीर होण्यापर्यंत वैध असतो
24. संख्याधिक्ता नियम विमाकर्त्याला मृत्यू दर ठरवायला मदत करतो
25. पातळी प्रिमियम धोका प्रिमियम वर अवलंबून असतो
26. मानवी जीवनाचे मूल्य परीगणित करताना तो घटकांचा विचार केला पाहिजे १
27. विमा कंपनीचे प्रस्ताव/ विमेदाराच्या बद्दल माहितीचे मुख्य स्रोत आहे प्रस्ताव प्रपत्र
28. पॉलिसी वर धारणाधिकार तेव्हा लागू केला जाती जेव्हां अंडर रायटरला वाटते की धोका कमी होऊ शकतो
29. NRI म्हणजे अरहीवाशी भारतीय द्वारा गुंतवणूक उच्च धोका आहे
30. जर एखाद्या व्यक्तीला फुफुसाचा कर्करोग असेल तर त्याला आरोग्य विमा घेता येणार नाही
31. IRDA च्या नियमानुसार सर्व विमा कंपन्यांनी IGMS म्हणजे अंतर्गत तक्रार व्यवस्थापन प्रणाली स्थापने अनिवार्य आहे
32. विमाकर्त्याचा प्रस्ताव निर्णय प्रस्ताव्कार्त्याला १५ दिवसात कळविणे आवश्यक असेल
33. जर परिवारातील कमाऊ सदस्य स्वतःच्या जीवनावर विमा प्रस्तावित न करता, आपल्या विद्यार्थी असलेल्या मुलाचा विमा प्रस्ताव करतो तर ती एक नैतिक जोखीम आहे
34. जर दोन व्यक्तींनी आरोग्य विम्यासाठी अर्ज केला आणि एकालाच वैद्यकीय तपासणी साठी सांगितले गेले तर त्याचे कारण तपासणी सांगितलेली व्यक्ती दुसऱ्या पेक्षा वयाने मोठी आहे
35. जर पॉलिसीचा वार्षिक प्रिमियम रु
36. जर एक व्यक्ती आपल्या जीवनावर १ कोटीचा विमा उतरवू इच्छित असेल आणिजरी त्याची पत्नी हयात असली तरीही त्याच्या पुतण्याला नामनिर्देशित करू इच्छित असेल तर ही एक नैतिक जोखीम आहे, कारण छत्र मोठे आहे आणि भावाचा मुलगा नाम निर्देशित
37. विमाशास्त्रज्ञ ते व्यावसायिक असतात जे विमा उत्पादनाच्या प्रिमियमच्या रक्कमा ठरवितात
38. जर नाम निर्देशितअवलंबून नसेल तेव्हां अंडर रायटर ती एक नैतिक जोखीम मानू शकतो
39. जर अंडर रायटरला वर्तले की विमेदारशी निगडीत धोका कमी होऊ शकतो तर तो ती केस धरणाधीकाराखाली स्वीकारू शकतो
40. जर एखादी व्यक्ती प्रिमियम परिगणन करण्याचे कार्य करत असेल तर तो कदाचित कौन्सिल ऑफ अक्त्युअरिजची त्याला अधिकार असू शकतो
41. जर एका पॉलिसीधारकाला त्याचा सध्याचा पत्ता बदलायचा असेलतर हा बदल प्रभावी रित्या ह्या पॉलिसीच्या दस्तावेजात शेऱ्या द्वारा करता येईल
42. धुम्रपान आणि मद्यपान दोन्ही शारीरिक जोखमी आहेत आणि त्यामुळं अधिक प्रिमियमला आमंत्रण देतात
43. मोर्टालिटी टेबल मध्ये विमाशास्त्रतीय मृत्यू दराचे परिगणन तपशील दिसतात
44. १९३८ च्या विमा अधिनियमाने प्रशुल्क सल्लागार समिती नेमली आहे
45. नैतिक जोखमीप्रस्तावकर्त्याचे उदेश आणि प्रवृत्ती प्रतिबिंबित करतात
46. ग्राहक गोपनीय अहवाल तो विशेष अहवाल असतो जो अंडर रायटरविमाकर्त्याच्या अधिकाऱ्याकडून मागू शकतो
47. जर विमायोग्य व्याज जीवन विम्यामध्ये सुरवातीपासून नसेल तर करार अवैध्य मानला जाईल
48. जर प्रस्तावकर्ता गुन्हेगार असेल आणि त्याच्या विरुद्ध धोकाधाडीच्या कार्याच्या केस असतील तरअंडर रायटरला ह्यात नैतिक जोखीमचा संशय येऊ शकतो
49. अंडर रायटिंग मध्ये मानवी जीवनाचे मूल्य आर्थिक मूल्य ठरविण्यात मदत करते
50. उत्पन्न बदल पद्धती मानवी जीवन मूल्य, भविष्यातील उत्पनाच्या सध्याच्या मूल्याशी समान करते
51. एक मनुष्य जी आर्थिक मालमत्ता असते, त्यात उत्पन्न निर्माण करण्याची ताकद असते आणि त्याचा जीवन काळ मर्यादित असतो
52. MPL म्हणजे मॅग्ज़िमम पॉसिबॅल लॉस
53. जरी पॉलिसी अमलात होती तरी पूर्ण क्लेम दिला गेला नाही तर त्याचे कारण त्याच्याशी जोडलेला धरणाधिकार असू शकतो
54. कमी सातत्याचा परिणाम एजंटच्या कमिशन कमविण्यावर होऊ शकतो
55. जर एखादा प्रस्ताव्कर्ता गीर्ह्यारोहक असेल असेल आणि त्याने ही गोष्ट लपविली आणि त्याचा मृत्य गीर्ह्यारोहण करताना झाला तर उघड न केल्यामुळे त्याचा क्लेम नामंजूर होईल
56. जीवन विमा करार एक मूल्य करार आहे आणि जीवन विमा करार त्याला क्षतीपुर्ती तत्व लागू होत नाही
57. प्रथम प्रिमियम पावती मध्ये प्रिमियम भरण्याची पद्धत आणि वारंवारता, शेवटचा प्रिमियम भरलेली तारीख, प्लानच्या पूर्णत्वाची तारीख असते पण पहिला प्रिमियम सुरवातीची तारीख नसते
58. कार्यरत व्यक्तीला विमा त्याच्या मानव जीवनाच्या मुल्यानुसार देण्यात येईल

Similar Posts: