1. कर्ज सामान्यतः एनडवमेंट प्लान्स वर उपलब्ध असते आणि मनी बॅक, टर्म किंवा पेन्शन विमा प्लान्स वर नसते.
2. जर एक पॉलिसी मध्ये दोन नामनिर्देशित व्यक्ती असतील तर त्यांना निश्चित % देता येत नाही कारण तशी विशिष्ट मर्यादा नसते.
3. जर एखाद्या व्यक्तीने विमा उतरविला आणि त्याचा मुलीला नाम निर्देशित केले असेल आणि त्याला एका पालकाची नेमणूक करायची असेल, पण त्या पालकाची स्वाक्षरी घेण्य पूर्वीच त्याचे निधन झाले तर विम्याची रक्कम त्याच्या कायदेशीर वारसांना दिली जाईल आणि त्या पालकाला किंवा नामनिर्देशिताला नाही.
4. PAN कार्ड किंवा पर्मनेंट अकौंट नंबर कार्ड हा मानक वयाचा दाखला मानला जातो.
5. जर एखाद्या व्यक्तींनी मद्यपान आणि धुम्रपान करत असता प्रस्ताव प्रपत्रात संबंधित रकान्यात नाही असे खुण केली तर असे मानले जाते कि त्यांनी कंपनीला वस्तुस्थिती रद्द करून धोका दिला आहे .
6. जर एखाद्या व्यक्तीने आरोग्य विमा एका पेक्षा अधिक कंपन्यांकडून उतरविला असेल, उदा. रु. 1,00,000 आणि 2,00,000 आणि तो आजारी पडला आणि त्याला रु. 50,000 वैद्यकीय खर्च आला तर क्षतिपुरती तत्वामुळे त्याला तो फक्त एकाच कंपनी कडून क्लेम करता येईल.
7. करारच्या दोन्ही गटांनी समान गोष्टी मान्य करायला हव्यात आणि त्या एकाच अर्थाने समजून घ्यायला हव्यात, ह्याला म्हणतात कन्सेन्सस आड इदेम.
8. एका पॉलिसी मध्ये कितीही नामनिर्देशित ठेवले जाऊ शकतात कारण त्याविषयी कुठलाही विशेष नियम नाहीये.
9. जर दोन पॉलीस्या समान SA आणि समान Ex पद्धती च्या असतील. त्रैमासिक पद्धती आणि हफ्ते भरण्याची संख्या सुद्धा समान असतात आणि ते समान तारखेस जरी केले गेले, तरी मग फक्त पोलीसिच्या कालावधी मुळे त्यांच्या सोड किमतीत फरक असू शकतो.
10. अभिहस्तांकित केल्या नंतर अभिहस्तांकिताला पॉलिसीला नवीन नामनिर्देर्शीत जोडता येणार नाही.
11. विमा छात्र प्रथम प्रिमियम भरल्याच्या पावती सह सुरु होते.
12. निर्विवादक्ता कलम 2 वर्षांसाठी लागू असते.
13. एका एजंटनी पॉलिसी समर्पण फक्त तेव्हांच सुचविले पाहिजे, जर पॉलिसीची विक्री चुकीच्या पद्धतीने झाली असेल किंवा ग्राहकाच्या गरजांसाठी ती योग्य पॉलिसी नसेल.
14. जर जीवन विमा पॉलिसी धारनोधारासह जरी करण्यात आली असेल, तर तसे “वेळापत्रकात” नमूद केले असेल
15. करार करणाऱ्याचे वय कमीत कमी 18 वर्षे असले पाहिजे
16. क्षतीपुर्ती तत्व फक्त सामान्य विम्याला लागू होते आणि जीवन विम्याला लागू होत नाही.
17. क्षतीपुर्ती तत्व हे दर्शविते कि विमा नफा मिळवण्यासाठी वापरला जाऊ नये.
18. जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसीवर कर्ज काढले आणि त्याने कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजही हफ्त्या-हफ्त्याने किंवा एकरक्कमी परत फेडले नाही तर विमाकर्ता ती पॉलिसी समर्पित करू शकतो
19. परम विश्वास तत्व, भौतिक नसतात किंवा महत्वाची हामी-देण्या जोगे नसतात त्यांना लागू होत नाही .
20. आजीवन विमा पॉलिसी अंतर्गत विमाकर्त्याचे दायित्व पॉलिसीच्या “क्रीयाकारी कलमात” नमूद असते .
21. परम विश्वास तत्व विमाकर्ता आणि प्रस्ताव्कर्ता दोघांनाही लागू होतो.
22. जर कोणत्या व्यक्तीने आपली पॉलिसी त्यांनी घेतलेल्या कर्जाची जमानत म्हणून दुसऱ्याला हस्तांतरित केली असेल आणि ह्या अटीसह की त्याने पैसे परत केल्यावर त्याला त्याची पॉलिसी परत मिळेल, मग ही घटनाही “सशर्थ अभिहस्तंतीकरण” असेल.
23. विमाकर्ता आणि प्रस्ताव्कर्त्यामध्ये करार तेव्हांच अस्तित्वात येतो जेव्हा विमाकर्ता प्रस्ताव बिनशर्थ मान्य करतो.
24. पॉलिसीधारक आजीवन विमा पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतो पण मनी बॅक पॉलिसी वर नाही.
25. जर एखादी व्यक्ती 34 वर्षांची असेल आणि त्याला 2 मुले असतील तर ती व्यक्ती, जोखीम भूक पातळीतील “उच्च पातळी” खाली येईल.
26. जीवन विमा जरी सर्व वयोगटात सर्वात महत्वाच्या असला तरी निवृत्तीपूर्व पातळीवर किंवा वयोगटात, ते अत्यंत म्हत्वाचे असते.
27. जर एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर जीवन विमा काढला असेल तर ती व्यक्ती जर जीवन विमा पॉलिसी घेते ती प्रस्ताव्कर्ता/ पॉलिसीधारक असतो आणि ती व्यक्ती ज्याच्या नावावर पॉलिसी घेतली गेली आहे त्याला जीवन विमेदार म्हणतात.
28. नामनिर्देशन पॉलिसीचे हक्क हस्तांतरित करत नाही पण अभिहस्तंतीकरणात, अभिहस्तंतीकरणा नंतर हक्क अभिहस्तंतीकाराकडून अभिहस्तांकिताला जातो.
29. पॉलिसी समर्पणाचे कारण पोलीसिधाराकाच्या वित्तीय समस्या असू शकतात.
30. जर पॉलिसीच्या पूर्णत्वाच्या वेळी तिचे फक्त 25% मूल्य पॉलिसी धारकाला मिळाले असेल तर ती पॉलिसी पेड अप पॉलिसी असू शकते.
31. विमाकर्ता, जोखीमांची पारख करण्यासाठी किंवा जोखीम पारखीसाठी वयाचा दाखल्याचा आग्रह धरतात.
32. लोकायुक्ताचा पत्ता परिवाराच्या “माहिती प्रपत्र” भागात आलेखला असला पाहिजे.
33. प्रस्ताव प्रपत्र हे विमा करारच आधार असतो.
34. जर विमा उतरविलेली रक्कम ३० वर्षापासून २५ वर्षा पर्यंत कमी केली गेली, तर असे करण्याचे कारण असू शकते कि पॉलिसी धारकाने पॉलिसी “पेड अप’केली असेल.
35. जर एखाद्या व्यक्तीने सरकारी कर्जरोखे एखाद्या निश्चित काळासाठी घेतले असेल आणि त्याला त्याचे पैसे कर्जरोख्यांचा कालावधी संपण्यापूर्वी काढून घ्यायचे असतील , तर त्याला फक्त त्या कर्जारोख्याचे “वाटवलेले मूल्य” मिळू शकेल.
36. जर विमा पॉलिसीला कुठलेही विमायोग्य व्याज जोडलेले नसेल तर अधिकांश वेळा हा विमा करार वैध्य नसेल.
37. पेन्शन प्लान चित्रणात खात्रीशीर आणि गैर खात्रीशीर पार, वार्षिकीधारकाला होणारे फायदे दर्शवितात.
38. एजंटला पॉलिसीत लॉग-इन करावयाचे असल्यास राशन कार्डापेक्षा बाप्तीस्म्याच्या दाखला वयाचा पुरावा म्हणून अधिक श्रेयस्कर असतो.
39. परम विश्वास तत्व टर्म विमा पॉलिसीच्या संपूर्ण कालावधी दरम्यान लागू असते. ( मग टर्म विमा असो किंवा कुठलाही इतर जीवन विमा.)
40. जर एखाद्या व्यक्तीने प्रस्ताव प्रपत्र भरले असेल पण ते विमा कंपनीला सुपूर्द केला नसेल तर ते त्या प्रस्तावावर आणि विमा कराराच्या स्वीकृतीवर त्त्याचा परिणाम होऊ शकतो.
41. जर एक व्यक्तीने 20 वर्षांची एनडवमेंट पॉलिसी घेतली आणि त्याला 10 वर्षांनंतर त्यावर कर्ज घ्यायचे असेल तर त्याला त्या पॉलिसीच्या समर्पण मूल्याच्या काही % पर्यंत कर्ज घेता येते.
42. प्रिमियम भरला गेला आहे किंवा भरला आहे असे मानले जाते जेव्हां त्या रक्कमेचा चेक विमाकर्त्याच्या खात्यात जमा केला जातो.
43. ग्राहक पॉलिसी मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत ती नाकारू शकतो.
44. जर एक व्यक्ती 15 वर्षांची पॉलिसी घेतली असेल आणि 9 वर्षांनंतर, त्याला ती चालू ठेवण्याची ऐपत नसेल तर तो ती पॉलिसी पेड अप करू शकतो.
45. प्रिमियमवर विमेदाराच्या वयाचा परिणाम होतो आणि पोलीसिधारक किंवा प्रस्तावकर्त्याचा नाही.
46. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनावर विमा तेव्हांच घेऊ शकते जर त्याला दुसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे नुकसान झाले असेल.
47. समर्पण मूल्याचे SA परिगणन करते वेळी, प्रिमियम भरलेली वर्षे संख्या आणि प्रिमियम भरावयाची वर्ष संख्या, विचारात घेतली जाते.
48. जर एखादी क्लेमची पूर्वसूचना वर्तमान पत्रात जाहिरात प्रकाशित करून द्यावी लागली, तर त्याचा अर्थ होतो की ती पॉलिसी हरविली असू शकते.
49. जर मालकाला कर्मचाऱ्याच्या जीवनावर विमायोग्य व्याज असेल, तर हा “की मॅन’स विमा” प्रकार असेल.
50. प्रिमियम भरणे आणि विमा उतरवलेली रक्कम ही पॉलिसीच्या “क्रीयाकारी कलमात नमूद केलेली असते.
51. पॉलिसी धारकाने नियमितपणे प्रिमियम भरला पाहिजे ही अट पॉलिसीच्या दस्तावेजात, विवरणपत्रकात आणि प्रस्तावप्रपत्रात सुद्धा उलेखालेली असते.
52. जर प्रस्तावकर्ता अशिक्षित असेल तर, तर प्रस्ताव प्रपत्र अशा व्यक्तीने भरावे जो ते समजू शकेल आणि ते प्रस्ताव प्रपत्र त्याने प्रस्तावकर्त्याच्या वतीने भरून मग एक घोषणापत्र ही द्यावे. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये इतर दस्तावेजांसह प्रस्तावकर्त्याच्या अंगठ्याच्या ठशांची आवश्यकता असते.
53. जर विमा उतरविलेली रक्कम रु. 5,00,000 असेल, आणि घोषित बोनस 5% प्रती वर्ष असेल, तर एक वर्षाचा बोनस रस. 25,000 असेल.
54. भाऊ आणि बहिणीला एकमेकांच्या आयुष्यावर कुठलेही विमायोग्य व्याज नसते पण सह -जामीनदार आणि जामिनदाराला , मालक आणि कर्मचारी आणि पती-पत्नीला सर्वांना एकमेकांच्या आयुष्यावर विमायोग्य व्याज असते.
55. एक जीवन विमा पॉलिसी तेव्हांच पेड अप करता येते जेव्हा त्या पॉलिसीत बचतीचा घटक असतो.
56. जर एक पॉलिसी धारक आपली व्यपगत पॉलिसी पुनःस्थापित करू इच्छित असेल तर सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी ज्या आवश्यक असतात त्या आहेत पुनःस्थापन शुल्क आणि उत्तम आरोग्याचा दाखला.
57. विमा पॉलिसीचे धोका छत्र सुरु होण्याचा दिनांक तो असतो ज्या दिवशी प्रेमियाम ची पावती केली जाते किंवा पहिल्या प्रिमियमची पावती दिली जाते.
58. साधारण विम्यामध्ये किंवा असे म्हणा मोटार विमा, विम्यायोग्य व्याज astitvat असते जो पर्यंत एक व्यक्ती त्या मालमत्तेचा मालक असतो, मोटार विम्यामध्ये जसा तो मोटारचा मालक असतो.
59. पॉलिसीत बदल केले जाऊ शकतील शेर्यांनी किंवा शेर्यांद्वारा.
60. जीवन विम्यामध्ये विमायोग्य व्याज अस्तित्वात असते फक्त पॉलिसीच्या सुरवातीला पण साधारण विम्यात ते क्लेमच्या वेळेला सुद्धा अस्तित्वात असणे आवश्यक आहे.
61. विमोचनरोधाच्या वेळेला, जर समर्पण मूल्य देण्याआधी मृत्यूचा क्लेम उद्भवला तर तो क्लेम विमेदाराच्या कायदेशीर वारसदारांना देय असेल आणि त्याच्या नामनिर्देशित किंवा नाम निर्देशितांना नाही.
62. १८ वर्षांखालील वयाच्या व्यक्तीशी केलेला करार हा अवैध्य असतो.
63. बिना विमायोग्य व्याज विमा कराराचे परिमार्जन वेजारिंग करारात होईल.
64. विमा पॉलिसीचा कुलिंग ऑफ किंवा फ्री लूक कालावधी सुरु होतो, जेव्हां पॉलिसी, पॉलिसी धारकाला मिळते.
65. एका व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या जीवनावर अमर्यादित विमायोग्य व्याज आहे .
66. विमा करार वैध्य मनाला जाण्यासाठी आवश्यक आहे की प्रस्ताव प्रपत्रात जाहीरनामा असलाच पाहिजे.
67. भौतिक तथ्यांचा उलगडा न करणे, भौतिक तथ्यांना लपविणे आणि तथ्यांचे खोटे आणि चुकीच्या निर्वचनाचे परिमार्जन परम विश्वासाच्या घात होण्यात होते.
68. तक्रारकर्ता 20,00,000 पर्यंतच्या क्लेमस साठी जिल्हा पातळीच्या ग्राहक मंचाकडे जाऊ शकतो.
69. ग्राहक कधीही नवीन विमा प्लान घेऊ शकतो, एकदा एजंट नी त्याची सध्याची पॉलिसी समर्पित केल्या नंतर.
70. जीवन विम्यामध्ये, विम्यायोग्य व्याज फक्त पॉलिसीच्या सुरवातीला अस्तित्वात असते.
71. जीवन विमा पॉलिसी मध्ये अतिरिक्त प्रिमियम कंपनी जेव्हां बोनस जाहीर करते तेव्हां गोळा केला जातो. हा अतिरिक्त प्रिमियम जो जोडला जातो त्याला लोडिंग असे म्हणतात.
72. जर विमा कंपनीला एका वर्षानंतर कळले की विमेदाराची शस्त्रक्रिया झाली आहे तर निर्विवादक्ता कलम लागू होते (कलम ४५) .
73. सागरी विम्यात फक्त क्लेमच्या वेळेला विमायोग्य व्याज असले पाहिजे.
74. प्रस्ताव प्रपत्रात ग्राहकांचे किंवा विमेदाराचे तपशील उपलब्ध असतात.

75. विमा करारात मोबदला म्हणजे “प्रिमियम”.

76. जर एखाद्या व्यक्तींनी पहिल्या वर्षाचा प्रिमियम भरल्यानंतर आपली पॉलिसी समर्पित करावयाचे ठरविले तर त्याला समर्पण मूल्य म्हणून काहीही मिळणार नाही कारण समर्पण मूल्य देय होते फक्त काही कमीत कमी वर्ष प्रिमियम भरल्यानंतर .

77. जीवन विमा प्लान मध्ये प्रस्तावकर्त्याचे एक स्पष्टीकरण करता म्हणून कर्तव्य करारच्या सुरवातीला असते आणि मग विमाकराराच्या पुनःस्थापानेच्या वेळेस असते.

78. जर विमाकर्ता अशिक्षित असेल आणि तो जर पुसृश असेल तर त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि ज्या व्यक्तीने प्रस्ताव प्रपत्र भरले त्याचा जाहीरनामा आवश्यक आहे.

79. धोक्याचे एकत्रीकरण म्हणजे समान धोक्यांना एकत्र केले जाणे.

80. पेड उप मूल्य =(SA * प्रिमियम भरलेली वर्षे/ प्रिमियम भरावयाची वर्षे) + आज पर्यंतचा निहित बोनस.

81. एक विमा करार सुरु होतो जेव्हा पहिली प्रिमियम पावती निर्गमित केले जाते .

82. संयुक्त जीवन विमा पोलिसी मध्ये जसे कि जर पती आणि पत्नींनी JLP घेतली तर त्यात नाम्निर्देशिताचे नाव लिहावयाची आवश्यकता नाही.

83. अभिहस्तांतरण द्वारा एक पॉलिसीधारक आपले पैसे नाम निर्देशिताला सोडून तृतीय पक्षाला हस्तांतरित करू शकतो .

84. करार कर्त्याचे नियुत्तम वय 18 वर्षे असले पाहिजे

85. KYC प्रक्रीये प्रमाणे आपली ओळख पटवून देण्यासाठी ग्राहकाला आवश्यक आहे की त्यांनी आपल्या वयाचा दाखला, ओळख पुरावा आणि पात्याचा पुरावा सदर करावा. KYC प्रक्रीये साठी शिक्षणाचा पुरावा हा आवश्यक दस्तावेज नाही

86. नेट प्रिमियम म्हणजे प्रिमियम – कमविलेले व्याज.

87. पॉलिसीचा ” क्रीयाकारी कलम” भाग, विमेदार आणि विमाकर्त्याच्या प्रिमियम भरणा आणि विमा उतरविलेल्या रक्कमेच्या भरण्याविषयीच्या परस्पर बंधनांना अंकित करतो.

88. जर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा जीवन विमा उतरविते तर नाम निर्देशिताचे नाव नमूद करणे आवश्यक नसते. जसे वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या नावावर पॉलिसी घेणे.
89. करार तेव्हांच अस्तित्वात असतो जेव्हां एका पार्टीचा प्रस्ताव दुसरी पार्टी बिनशर्थ मान्य करते.
90. नियोजीताचे कार्य तेव्हांच असते जेव्हां नाम निर्देशित अल्पवयीन असतो.
91. जर एखादी व्यक्ती १५ वर्षांची पॉलिसी घेते आणि ४ वर्षांनंतर ती प्रिमियम भरण्यास असमर्थ ठरते आणि मग ७ वर्षांनी त्याला ती पॉलिसी पुनःप्रस्थापित करावयाची असेल तर तसे वेगळ्या अटी आणि शर्थींवर करता येते
92. जर जीवन विमा पॉलिसी मध्ये नंतर स्पष्ट झाले की प्रस्तावकर्त्याकडे विमायोग्य व्याज नसेल तरी तो करार वैध्य असेल.
93. अभिहस्तांतरण संपूर्ण अभिहस्तांतरण किंवा सशर्थ अभिहस्तांतरण असू शकते.
94. परम विश्वास तत्व सध्याच्या पॉलिसीत कार्यरत राहील जरी तो पॉलिसी वाया गेली असेल आणि ती पुनः प्रस्थापित केली गेली असेल.
95. जर एखादी २० वर्षांची पॉलिसी ५ वर्ष अस्तित्वात राहिली आणि मग पोलीसिधारक प्रिमियम भरण्यास असमर्थ बनला तर त्या पॉलिसीला पेड अप मूल्य मिळेल.
96. हे वाक्य, “प्रस्ताव आणि प्रस्तावकर्त्या द्वारा स्वाक्षरीत घोषणापत्र कराराचा आधार बनतो”. हे पॉलिसी दस्तावेजाच्या “प्रस्तावना” भागात उलेखलेले असते.

Similar Posts: