1. श्री शर्मा नव्याने विमा सल्लागार म्हणून भारती झाले आहेत. आपले मासिक ध्येय पूर्ण करण्यासाठी ते ग्राहकांना आपल्या नव्या प्लानचे फक्त चांगले मुद्देच सांगतात. इथे श्री शर्मांचे वागणे अनैतिक आहे .
2. फ्री लुक कालावधीत जर विमा पॉलीस्या परतविण्याचे प्रमाण लक्षणीय कमी झाले तर ते असे दर्शविते की, कंपनीच्या नैतिक व्यवहारात सुधारणा झाली आहे.
3. एक सल्लागार पोलिसी समाजाविताना आणि ती विकण्यासाठी तो आपल्या एजंट कमिशनचा एक भाग द्यायला तयार होतो हे चुकीचे आहे आणि त्याला असे कमिशन देता येणार नाही .
4. शंकर एका सल्लागाराने, एक टर्म पोलिसी आणि एक युनिट लिंक्ड पोलिसी (ULIP) एक ग्राहक अमरला, जो अविवाहित आहे आणि त्याच्यावर कोनही अवलंबून नहिये
विकली. परिणामत : शंकरच्या कृतीला अति विक्री म्हणले जाऊ शकते .
5. जीवन विमा पॉलिसीच्या विक्री प्रक्रीये दरम्यान दीर्घकालीनते वर जेव्हां अपुरा जोर दिला जातो, त्यामुळे जास्तकरून सततावृत्ति दरावर काहीही परिणाम होत नाही.
6. पंकज एक अनुज्ञप्ति मिळालेला विमा सल्लागार असून त्याला IRDA नी पुरविलेली आचारसंहिता पाळावी लागेल.
7. राहुल एक अनुज्ञप्ति मिळालेला विमा सल्लागार आहे. राहुल एक अनुज्ञप्ति मिळालेला विमा सल्लागार आहे एक विमा एजंट त्याला त्याला त्याची भूमिका IRDA नी पुरविलेली आचारसंहिते नुसार पूर्ण करावी लागेल.
8. पॉलिसीचे सर्व तपशील ग्राहकाला समजावून देणे ही अनैतिक वागणूक नाहीये .
9. नितीतत्वांची व्याख्या अशी केली जाऊ शकते की :
i. ती मूल्ये जी आपण सामान्यतः ” चांगली किंवा बरोबर” म्हणतो .
ii. वागणूक जी एखाद्याच्या नैतिक निवाड्यावर अवलंबून असते .
iii. एक अभ्यास ज्यात स्वतःच्या कृती कशामुळे बरोबर किंवा चूक बनतात?
10. राजू एक प्रमाणित अनुज्ञप्ति धारक आहे आणि त्याला कुठल्याही परिस्थितीत आपले IRDA द्वारा निर्गमित केलेले प्रमाणित अनुज्ञापत्र स्वतः जवळ बाळगले पाहिजे.
11. IRDA नी सर्व एजंट्ससाठी आचार संहिता निर्धारित केली आहे.
12. ग्राहकाच्या गरजांचे विश्लेषण केल्यानंतर, एजान्त्नी ग्राहकाला टर्म उत्पादन घेण्यास सुचविले पण ग्राहकांनी नकार दिला . नैतिक व्यावसायिक प्रथांनुसार एजंटनी ग्राहकाच्या नाकाराविषयी ग्राहकाला विचारले पाहिजे.
13. एखाद्या विमा एजंटचे विक्री ध्येय जर लक्षणीय कमी झाले असेल, तर त्याचा प्रभाव जास्त करून त्याचा मंथन क्रियेवर पडेल.
14. हॉस्पिटल केयर रायडर अंतर्गत, भरणा ” विशिष्ट रक्कम गुणिले पॉलिसीधारक जितके दिवस इस्पितळात भरती असेल” तितका असतो.
15. कंपनीने पॉलिसी नाकारली आणि त्याची थेट सूचना ग्राहकाला आणि त्याची प्रत एजंटला पाठविली.
एजंटचे पुढले कार्य असते नकाराचे कारण ग्राहकाला समजाविणे.
16. एका विमा सल्लागारासाठी मंथन एक वाईट कृती आहे.

Similar Posts: