Marathi Notes Chapter 14

1. पॉलिसी मिळाल्यावर १५ दिवसांचा फ्री लुक काळ उपलब्ध असतो.
2. ग्राहकाला पूर्णपणे सर्व शुल्कांची कल्पना दिली गेली न्हवती, ही एजंटांच्या विरुद्ध नेहमीची तक्रार आहे.
3. कार्तिकनी त्याच्या विमाकर्त्याला त्याच्या पूर्णत्वाच्या क्लेम ची भरपाई न झाल्याबद्दल लिहिले होते, नियमानुसार विमाकार्त्याने त्याला १० कामाच्या दिवसात उत्तर द्यायला हवे.
4. लोकायुक्ताची स्थापना 1998 साली झाली .
5. IRDA च्या तक्रार निवारण मंडळ आणि COPA व्यतिरिक्त तक्रार निवारण मंडळ असेल लोकायुक्त .
6. भारत भरात एकूण 12 लोकायुक्त कार्यालय आहेत.
7. श्री अ एक मध्यवर्ती अधिकारी म्हणून तक्रारी हाताळणाऱ्या विमा कंपनीत कार्यरत आहेत.
8. अ- प्रशुल्कीकरण एक प्रक्रिया आहे ज्याद्वार विमा कंपन्या त्यांच्या स्वतःच्या पूर्व अनुभवावरून त्यांच्या उत्पादनांच्या किमती ठरवू शकतात.
9. ग्राहक प्रकरणे विभाग (CAD) IRDA द्वारा स्थापित केली गेली ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी.
10. लोकायुक्तानी आपला निर्णय ३० दिवसांच्या आत दिला पाहिजे .
11. ग्राहक 20 लाखांपर्यंतच्या क्लेम्स बद्दलच्या विवादांसाठी राज्य स्तरीय मंडळाशी संपर्क साधू शकतात .
12. IRDA तक्रार निवारण आणि COPA व्यतिरिक्त लोकायुक्त एक तक्रार निवारण मंडळ आहे जिथे त्याला त्याची विमा कंपनी विरुद्धच्या तक्रारी निवारण करता येतील .
13. विमा कंपनीने आपल्या पॉलिसी धारकाकडून मिळालेल्या संदेशाला प्रत्युत्तर करण्याचा नियोजित कालावधी 10 दिवस आहे.
14. जीवन विमा पॉलिसीधारकाला विमाकर्त्याच्या उत्तरानंतर जास्तीत जास्त एका वर्षात त्याची तक्रार विमा लोकायुक्ताकडे करण्याचा अधिकार आहे .
15. ग्रुप विमा हा मालक आणि कर्मचारी नात्यात घेता येतो.
16. IRDA च्या नियमानुसार IGMS च्या स्थापनेने ग्राहकांच्या तक्रारी प्रभावशालीपणे हाताळण्यास मदत होईल.
17. विमा लोकायुक्ताची नियुक्ती पॉलिसीधारकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी झाली आहे.
18. विमेदार जेव्हां निर्गमित केलेल्या पॉलिसी कुठल्याही अटी आणि शर्थींशी सहमत नसतो, त्याला ती पॉलिसी परत करण्याचा पर्याय आहे.
19. लोकायुक्ताकडे विमाकर्त्याविरुद्ध तक्रार नोंदविल्या नंतर त्यावर निर्णय 15 दिवसात पॉलिसी धारकाच्या वतीने दिला जातो.
20. ” पॉलिसीधारकांच्या रक्षण नियमन” या वर भर देते की विमा कंपन्यांनी त्या विभागाच्या विमा लोकायुक्ताला पॉलिसीचे दस्तावेज पाठवताना माहिती पुरविली पाहिजे.
21. विमा लोकायुक्ताने जाहीर केलेल्या निर्णयाचे पालन विमा कंपन्यांनी 15 दिवसात करणे आवश्यक आहे.
22. जर तक्रारकर्ता कंपनीच्या क्लेम विषयीच्या निर्णयाशी सहमत नसेल तर तो लोकायुक्ताशी १ महिन्याच्या आत संपर्क साधू शकतो .
23. धोक्यांचे एकत्रीकरण सर्व प्रकारच्या विम्यांना लागू होते .
24. जीवन विमा पॉलिसीधारकाला विमाकर्त्याच्या उत्तरानंतर जास्तीत जास्त एका वर्षात त्याची तक्रार विमा लोकायुक्ताकडे करण्याचा अधिकार आहे .
25. प्रत्येक विमाकर्त्याचा अमल कार्यक्रमात प्रशिक्षण आणि ऑडिट व्यतिरिक्त ऑडीटर जनरल द्वारा तपासणी सुद्धा समाविष्ट आहे.
26. जर एखादा ग्राहक विमा कंपनीच्या ग्राहक सेवा सेलशी असंतुष्ट असेल तर तो आपल्या तक्रारी मध्यवर्ती अधिकाऱ्याकडे घेऊन जाऊ शकतो .
27. पॉलिसी धारक आपल्या तक्रारी इमेल द्वारा (complaints@irda.gov.in) किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारा 155255 नोंदवू शकतात.
28. ग्राहक टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून करू शकतात किंवा ते IRDA च्या ग्राहक प्रकरण विभाग, विमा लोकायुक्त आणि विमा कंपनीशी संपर्क साधू शकतात.
29. मायक्रो विम्यामध्ये कमीत कमी विमा उतरविलेली रक्कम 5000 आहे.
30. लोकायुक्तांकडे तक्रारी, जश्या विमाकर्त्याद्वारा क्लेम्सच्या अंशिक किंवा संपूर्ण अस्वीकार, भरलेला प्रिमियम किंवा भरावयाचा आणि क्लेम्सच्या निवृत्ती बद्दलचे विवाद घेऊन जाता येतील.
31. (IRDA) नियमांनुसार पॉलिसीधारकाच्या हिताच्या रक्षणासाठी २००२, सर्व विमाकर्त्याकडे त्यांचे तक्रार निवारण प्रणाली असली पाहिजे.
32. विमा करार ज्याचे मूल्य रु. २० लाखांच्या पेक्षा अधिक नसेल लोकायुक्ताच्या क्लेम निवृत्तीची मर्यादा असेल.
33. जर एक ग्राहकांनी सल्लागाराकडून पॉलिसी घेतली आणि नंतर त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली, तर त्या पॉलिसीला त्या सल्लागारांनी विकलेल्या इतर पॉलिसीन प्रमाणेच वागणूक दिली जाईल.
34. IRDA च्या नियमांनुसार प्रस्ताव्कर्त्याला प्रस्तावाबद्दलचा निर्णय 15 दिवसात कळवायला हवा.
35. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे हाताळण्याची खात्री करण्यासाठी IRDA नी ” एकत्रित त्रक्रार व्यवस्थापन प्रणाली” स्थापित केली आहे.

Related Material  bengali-ic-33-notes-chapter-2
Open chat
Need Help?
Hello 👋
Can we help you?