1. शुद्ध धोक्याचे वर्गीकरण विमायोग्य धोका अंतर्गत होते.
2. जर एखादी व्यक्ती ७ वर्षे बेपत्ता असेल तर त्याला मृत मानले जाईल आणि SA त्याच्या नामनिर्देशिताला दिला जाईल .
3. IRDA च्या मानकांनुसार जर विमा कंपनी द्वारा क्लेम निवृत्त करावयाला विलंब लागला तर. त्यांना बँकेचा सध्याचा व्याज दर जर ५.२% असेल तर ७.२% द्यावे लागतील.
4. फॅमिली फ्लोटर हेल्थ प्लान परिवाराच्या सर्व सदस्यांना लागू होतो.
5. चुकीचे निर्वचन टाळता येण्याजोगा करारा अंतर्गत येते
6. भारतीय पुरावा अधिनियमा, १८७२ अंतर्गत ७ वर्षांनंतर गृहीतक कलम लागू होते जर एखादी व्यक्ती जिवंत असल्याचे ऐकिवात आले नाही
7. जर एखाद्या व्यक्तीला SA 10,00000 हवा असेल तर त्याला आयकरात सूट मिळण्यासाठी त्याचा प्रिमियम 20000 किंवा 20000 खाली असला पाहिजे
8. जर एक व्यक्ती आपली पॉलिसी सुरु ठेवण्यास असमर्थ असेल तेव्हां त्याला पॉलिसी समर्पणा सह दुसरा पर्याय आहे पॉलिसीची वटवाणी करणे .
9. जर एखाद्या व्यक्ती कडे टर्म पला असेल रु . 1000000 SA आणि त्याच्याकडे 100000 SA चा क्रिटीकल इलनेस रायडर सुद्धा आहे आणि त्याला क्रिटीकल आजारासाठी त्याला इस्पितळात भारती व्हायचं आहे पण ३ दिवसानंतर तो मरण पावतो मग त्याला दोन्ही CI आणि टर्म रायडरचे क्लेम मिळतील.
10. जर पॉलिसीधारकाला SA ची रक्कम किंवा SA चे काही % पॉलिसीच्या पुर्णत्वापूर्वी परत मिळत असेल तर ही पॉलिसी मनी बॅक पॉलिसी असेल.
11. जर एक व्यक्ती अपघातात मरण पावली तर अपमृत्युनिर्णेत्याचा अहवाल, पोलिसांचा प्रथम माहिती अहवाल आणि मृत्यू पश्चात अहवाल आवश्यक आहे पण सल्लागाराचा गोपनीय अहवाल आवश्यक नाहीये.
12. पूर्णत्वाच्या क्लेम्स मध्ये विमा कंपनी स्वतःच पूर्णत्वाच्या क्लेमची प्रक्रिया सुरु करते.
13. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल कि त्याला त्याच्या परिवाराची सुरक्षा करणे आवश्यक नाही कारण त्याचा बँकेत खूप पैसे आहेत आणि त्याला भाड्याचे उत्पन्न इ. आहे, तर आपण म्हणू शकतो की त्याला त्याचा धोका स्वतः कडेच ठेवायचा आहे आणि तो तो विमा कंपनी कडे हस्तांतरित करू इच्छित नाही .
14. खात्रीशीर अपघाती मृत्यू प्रकरणी एक रक्कमी SA अधिक अपघाती SA विमा फायदा स्वरुपात दिला जातो.
15. क्लेम संबंधित सर्व दस्तावेज विमा कंपनीला सदर केले गेले असतील तर कंपनीने क्लेम ३० दिवसात निवृत्त केला पाहिजे .
16. हॉस्पिटल केयर रायडर अंतर्गत विमा कंपनी उपचाराचा खर्च देते जर विमेदार इस्पितळात भारती झाला हे रायडरच्या अटी आणि शर्थींवर अवलंबून असते.
17. IRDA च्या ग्राहक तक्रार सेल, लोकायुक्तासह, एक ग्राहक ग्राहक मंच कडे सुद्धा जाऊ शकतो.
18. मृत्यूच्या क्लेमचे सर्व आवश्यक दस्तावेज कंपनीला मिळाल्यानंतर ३० दिवसात क्लेमची रक्कम दिली गेली पाहिजे.
19. जेव्हां पॉलिसी हरवते तेव्हा विमा कंपनीने पूर्णत्वाच्या क्लेम्सची निवृत्ती करताना आत्यंतिक काळजी घ्यायला हवी कारण ती पॉलिसी जमीन ठेवली गेली असू शकते
20. अकाली मृत्यू क्लेम्स मध्ये तपशीलवार तपासणी केली जाते.
21. जर एखादी व्यक्ती 7 वर्ष बेपत्ता असेल तर विमा कंपनी त्या बेपत्ता व्यक्तीला मृत समजून नाम निर्देशितेला क्लेमची रक्कम देऊ शकते .
22. जर एखादी व्यक्ती 20 वर्षांसाठी मनी बॅक पॉलिसी घेते आणि मग त्यावर कर्ज घेते आणि पुर्णत्वापूर्वी 2 वर्ष त्याचे निधन झाले तर त्याला संपूर्ण SA + निहित बोनस – कुठलीही देय कर्जाची रक्कम/ प्रिमियम आणि व्याज.
23. जर २ वर्षात क्लेम उद्भवला आणि तपासणीत असे उघडकीस आले की विमेदाराला कर्करोग झाला होता तर तो क्लेम देय नसेल आणि नाकारला जाईल.
24. जर एखादी व्यक्ती मरण पावली आणि त्याची पॉलिसी अमलात आली नसेल तर मृत्यूचा क्लेम देय ठरणार नाही.
25. विमाकर्त्याची जवाबदारी पूर्ण करण्याच्या मागणीला विमा पॉलिसी अंतर्गत क्लेम म्हणले जाते.
26. जर एखाद्या व्याक्तो कडे अनेक जीवन विमा पॉलीस्या.असतील, तर त्याच्या परिवाराला सर्व पॉलीस्यांचे मृत्यू क्लेम दिले जातील.
27. पॉलिसीधारकाला जर क्लेम मध्ये पॉलिसीच्या SA पेक्षा अधिक रक्कम मिळाली तर ते पॉलिसीच्या देयक प्रकार मुले असू शकते .
28. पूर्णत्वाचा क्लेम निवृत्त करण्याच्या प्रक्रियेत कंपनी द्वारा ही प्रक्रिया पूर्णत्वाच्या वेळे आधीच सुरु केली जाते.
29. जर एखाद्या व्यक्तीने टर्म प्लान घेतला असेल आणि त्याच्या कडे अपघात रायडर असेल तर त्याच्या अपघाती मृत्युच्या घटनेत त्याच्या नाम निर्देशितास दोन्ही क्लेम्स मिळतील.
30. पॉलिसी दस्तावेज जर कंपनीने पटविले असतील पण ते पॉलिसी धारकाला मिळाले नसतील आणि विमेदाराचा मृत्यू झाला तर SA ची संपूर्ण किंमत देय आहे.
31. विमाकर्ता क्लेम देणार नाही जर विमा उतरवलेली घटना घडलीच नाही .
32. जर पॉलिसी धारकांनी लोन घेतले असेल तर लोनची रक्कम क्लेम मधून कर्जाची रक्कम वजा केली जाईल.
33. जर ग्राहक 89 साव्या दिवशी मरण पावला आणि क्लेम देय नसेल तर ती आत्महत्या असू शकते कारण आत्महत्येचा क्लेम १ वर्ष देय नसतो
34. जर एखादी व्यक्ती समाप्तीच्या ग्रेस काळात मरण पावली तर संपूर्ण SA – कुठलाही देय प्रिमियम त्याच्या नाम निर्देशास देय असेल.
35. टर्म प्लान मध्ये पॉलिसी जर अमलात आली नसेल तर क्लेम देय नसेल .
36. जर पॉलिसी च्या क्लेम विषयी वर्तमानपत्रात जाहिरात आली असेल तर त्या परिस्थितीत ती पॉलिसी हरवली असू शकते
37. पॉलिसीच्या निर्गमन किंवा पुनःप्रस्थापानाच्या २ वर्षातच जर क्लेम उद्भवला तर त्याला अर्ली क्लेम म्हणतात आणि त्याची तपशीलवार चौकशी कंपनी द्वारा करून मगच क्लेमची निवृत्ती केली जाते.
38. विमा कंपनी मृत्युच्या घटनेची चौकशी करते पूर्णत्वाच्या क्लेमची नाही
39. एजंटची कर्तव्ये आणि जवाबदाऱ्या क्लेमच्या निवृत्ती नंतर संपतात.
40. निर्विवादक्ता कलमामुळे जर पॉलिसी धारकाकडून झालेल्या उल्लंघनामुळे विमा कंपनी पॉलिसी धारकाचा प्रिमियम राखून ठेऊ शकते
41. जर क्लेम देते वेळी क्षतीपुर्ती बंधपत्र स्वाक्षरी केले गेले, तर ते दर्शवते की पॉलिसी हरवले आहे.

Similar Posts: