1. सल्लागार किंवा एजंट्सचा सातत्य वाढविण्याचा मुख्य घटक असतो आवश्यकते नुसार विमा उत्पादने आणि पॉलिसी सेवा.
2. ग्राहकाच्या मागणीवर एजंटनी त्याला मिळणारे कमिशन सांगणे आवश्यक आहे .
3. जर ग्राहकाची शिफारशींनुसार त्याक्षणी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर एजंटनी शिफारशींना फेटाळण्याचे कारण विचारणे आवश्यक आहे.
4. सातत्य 82 पासून 86 पर्यंत वाढणे म्हणजे कमी व्याप्गतता
5. विमाकर्त्याचे उच्च सातत्य अधिक फायद्यांची खात्री देते.
6. जर एजंटला एका पॉलिसीसाठी मिळालेले कमिशन जर दुसऱ्या पॉलिसी पेक्षा कमी असेल , जरी ती पॉलिसी पण तितक्याच कालावधीची असेल तर त्याचे कारण असू शकते की सदर दुसरी पॉलिसी एक सिंगल प्रिमियम पेमेंट पॉलिसी आहे.
7. सातत्यावर प्रभाव टाकणारे घटक आहेत एजंटची भूमिका, उत्पादन रचना आणि पॉलिसी सेवा.
8. जर विक्री ध्येय कमी झाले तर मंथन नक्कीच कमी होईल.
9. ULIP पॉलिसीच्या ग्राहकांना एजंटच्या कमिशन बद्दल सांगण्यात आले आहे हे सिद्ध करण्याचा उत्तम मार्ग आहे की ग्राहक/ पॉलिसी धारकाकडून फायदा चित्रणाच्या प्रती वर स्वाक्षरी घ्यायची .
10. एजंटनी ग्राहकाला त्याने विचारल्यावर कमिशन सांगितले पाहिजे.
11. जर एखाद्या एजंट किंवा सल्लागाराला ग्राहकाला ULIP किंवा इतर कुठल्या प्लान विषयी सांगणे अवघड जात असेल तर तर त्याने किंवा तिने उत्पादांचे ब्रोशर पाहावे .
12. जर एखादा सल्लागार किंवा एजंटनी विमा उत्पादन ग्राहकाच्या गरजांनुसार विकले तर त्याचे परिमार्जन सल्लागाराला नवीन व्यावसायिक संधी मध्ये होऊ शकते.
13. एक विवाहित माणूस ज्याला साधारण 3 वर्षांची मुलगी असेल तर सर्वात उत्तम पर्याय आहे की त्याने टर्म प्लान आणि चिल्ड्रेन प्लान घ्यावा
14. एक एजंट जो अनुज्ञापित मध्यस्त आहे वस्तुतः एक कायदेशीर व्यक्ती आहे जो विमाकर्त्याच्या वतीने कार्य करू शकतो.
15. एक सल्लागार मंथन करून अधिक कमिशन कमविण्याचा प्रयत्न करतो.
16. जेव्हां ग्राहक विमा सल्लागाराने सर्व चिंतांचे निरसन केल्यानंतर सुद्धा शिफारशी फेटाळतो तेव्हा सल्लागाराने इतर लोकांचे संदर्भ मागावेत जे आर्थिक नियोजनात इच्छित असतील.
17. सातत्य ग्राहकांना आपले आर्थिक ध्येय मिळवण्यात मदत करते, ग्राहक समाधान वाढवते आणि किमती कमी करते . त्यामुळे महसूल वाढतो ( कमी) होत नाही
18. एक समाधानी ग्राहकामुळे एजंटच्या तोंडी जाहिरात होते, अती विक्रीची संधी आणि अजेंतला जास्त संदर्भ मिळू शकतात
19. विमा कंपनीने आपल्या पॉलिसी धारकाकडून मिळालेल्या संदेशाला प्रत्युत्तर करण्याचा नियोजित कालावधी 10 दिवस आहे.
20. मंथन ग्राहकासाठी वाईट मानले जाते कारण त्यामुळे ग्राकाच्या धनावर प्रभाव पडतो
21. काही ठराविक धोक्यांमुळे, विशिष्ट व्यक्ती आणि स्थानीय समाजावर प्रभाव पडतो
22. जर एखादा एजंट , ग्राहकाला आपली सध्याची एनडवमेंट पॉलिसी समर्पित करण्यास आणि त्याजागी एक नवीन आजीवन विमा पॉलिसी घेण्यास प्रोत्साहन देतो, जेणे करून त्याल अधिक कमिशन मिळेलम तर त्याला मंथन म्हणतात .
23. मंथन वाईट आहे कारण त्यामुळे पोलीसिधारकला पॉलिसीच्या समर्पण शुल्कामुळे तोटा होतो
24. एक सल्लागाराला 35% हून अधिक कमिशन पहिल्या वर्षात मिळण्याचे कारण आहे की तो कदाचित पर्यायी चॅनेल मध्ये असेल .
25. एक व्यक्ती विमा सल्लागार म्हणून त्याने आपल्या ग्राहकाला पॉलीस्या समर्पित करण्याचा सल्ला देऊ नये ज्या त्यांने त्या ग्राहकाला विकलेल्या नाहीत.
26. एका एजंटला पहिल्या वर्षात अधिकाधिक प्रिमियमचे ३५% मिळू शकतात .
27. भारतीय विमा दलाल संघटनेनुसार विमाकर्ता आणि एका योग्य दलालाचे नाते असते एक विमा दलाल ग्राहकाचे प्रतिनिधित्व करतो आणि विमाकर्ता दलालाला मोबदला देतो .
28. 1938 चा विमा अधिनियम, विमा एजंटला अधिकतम देण्यात येणारा मोबदला ठरवितो.
29. ग्राहकांना डिसचार्ज वाउचर्स दिल्याने सतत्याला मदत होत नाही .
30. आर्थिक नियोजन sarav केल्या नन्तर संभाव्य ग्राहक म्हणाला की त्याच्याकडे गुंतवण्यासाठी पैसे नाहीयेत तर त्याची समस्या सोडवण्यासाठी एजंटनी आक्षेप हाताळण्याच्या कला वापरल्या पाहिजेत.

Similar Posts: