1. ग्रुप हेल्थ विमा पॉलिसी अंतर्गत जोखमीचा अंदाज घेताना ग्रुपच्या वय ही सर्वात महत्वाची माहिती आवश्यक आहे.
2. विमा कंपन्या पुनर्विमा कंपन्यांचे किंवा पुनर्विमाकर्त्यांचे ग्राहक किंवा गिऱ्हाईक असतात.
3. पॉलिसीधारकाला विम्या पासून फायदा होण्यास प्रतिबंध करणे ह्या मुल तत्वावर क्षतीपुर्तीची संकल्पना आधारित आहे.
4. पूर्वीच्या डेट्याच्या आधारावर जीवन विम्याची जोखीम ठरविली जाते
5. ज्या विमा कंपन्या आपली उत्पादने वर्तमानपत्रातील जाहिरातींद्वारा विक्री करत्यात त्याला थेट विक्री म्हणतात.
6. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) एक स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था म्हणून 1999 मध्ये , विमा उद्योगाच्या नियमन आणि विकासाहेतू स्थापली गेली होती. ( ही IRDA ची जवाबदारी आहे.)
7. जर एखाद्या ग्राहकाला सर्व आर्थिक उत्पादनांची तुलना करायची असेल तर, त्यांनी भेट देण्याजोगा सर्वात उत्तम व्यक्ती दलाल आहे.
8. जर एखादी व्यक्ती, आपल्या परिवाराच्या रक्षणार्थ टर्म विमा प्लान शोधत असेल, तर त्यांना जीवन विमा कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जाईल.
9. इंटरनेट हे विमा विपनानाची थेट पद्धत आहे. *
10. IRDA 1999 साली स्थापले गेले होते.
11. एक विमाशास्त्रज्ञ ती व्यक्ती असते जिला, विविध विमा उत्पादनांच्या प्रिमियमच्या पातळ्या ठरवण्याचा खूप समृद्ध अनुभव असतो.
12. क्लेमच्या पूर्वानुभवावर आधारून जीवन विमा कंपनी जोखमीची पातळी ठरविते
13. मनी बॅक पॉलिसी मध्ये विमाधारकाला निर्धारित नियमित कालावधी नंतर निभाव फायदे मिळतात आणि पुर्णत्वा नंतर त्यांना विमा रक्कम मिळते.
14. जर टर्म इन्शुरन्स मध्ये क्रिटीकल आजार रायडर क्लेम झाला असेल तर पूर्ण होणाऱ्या पॉलिसी मध्ये हा रायडर, म्हणजेच सीआय रायडर समाप्त होईल.
15. सामान्यतः मायक्रो इन्शुरन्स मध्ये साप्ताही प्रिमीयम गोळा केला जातो .
16. जीवन विमा उद्योगात जर एखादी व्यक्ती विमा उत्पादनांचे प्रिमीयम दर हिशोब करण्याचे कार्य करत असेल तर बहुदा ती व्यक्ती इन्स्टिट्यूट ऑफ अकट्युअरीज ऑफ इंडियाचा सदस्य असेल.
17. IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेवेलपमेंट ऑथोरिटी जी १९९९ साली एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापली गेली .
18. विमाधारक आपल्या विमाकर्त्याविरुद्ध असलेल्या तक्रारींच्या निवारणासाठी IRDA शी संपर्क साधू शकतात एक विशेष सायीट म्हणजे “complaints@irda.gov.in ” द्वारा.
19. विम्याचे वर्गीकरण तीन प्रमुख प्रकारात करता येते 1. जीवन विमा 2. गैर जीवन विमा 3. पुनर्विमा
20. बँकाइन्शुरन्स इन्शुरन्स विक्रीचा तो प्रकार आहे ज्यात विमा पॉलिसी बँकेद्वारा विकल्या जातात
21. मनुष्य प्राण्यांना जीवन विम्याची आवश्यकता असते कारण मृत्यूची वेळ अनिश्चित असते.
22. विमा बाजार जीवन आणि गैर जीवन विमा विभागला गेला आहे.
23. एक करार तेव्हां अस्तित्वात येतो जेव्हां एक पार्टी प्रस्ताव ठेवते आणि दुसरी पार्टी तो प्रस्ताव बिनशर्त मान्य करते.
24. विम्याची आवश्यकता असते कारण १. जीवनाचे जोखीम छात्र म्हणून. २. पुढील ध्येय आखण्यासाठी ३. बचतीसाठी
25. जर रु. 100000 च्या SA साठी बोनस प्रती वर्ष SA च्या 5% (सरळ व्याजानी) परीगणित केले जात असेल, तर 15 वर्षांसाठी बोनसची एकूण रक्कम होईल 5000*15=75000
26. विमाकर्ता पुनर्विम्याचा मध्यक त्यांच्या प्रभावन मर्यादे बाहेरच्या जोखमीला छत्र पुरविण्यासाठी वापरतात.
27. विमा उद्योग मालमत्तेच्या आर्थिक मूल्याच्या सुरक्षेही निगडीत असतो
28. मायक्रो इन्शुरन्स उत्पादने कमी उत्पन्नाच्या लोकांवर केंद्रित असतात
29. एक विमा एजंट हा ग्राहक आणि विमा कंपनीच्या मधला मध्यस्त असतो.
30. विम्यामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आहेत परिवाराची सुरक्षा, मुलांचे शिक्षण आणि नियोजन, निवृत्ती नियोजन.

Similar Posts: