Back  Marathi IC38 Free Demo

Time Left: 
Marathi IC38 Free Demo
Total Ques.: 0/50
 

Q (1): 

आशिषला त्याच्या वडिलांच्या जीवन विम्याचा मृत्यू दावा मिळत नाही आहे. त्याने १ वर्ष ८ महिन्यांपूर्वी दाव्याची कागदपत्रे सादर केली होती. दाव्याची रक्कम १८ लाख आहे. आता त्याने विमा कंपनीविरोधात कुठे तक्रार करायला हवी?

1.

 जिल्हापातळीवर

2.

 लोकपाल

3.

 राज्य पातळीवर

4.

 जिल्हास्तरावर
Report this Question?

Q (2): 

खाली नमूद केलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य घरगुती विम्यासंदर्भात योग्य आहे?

1.

 एक नाव जोखीम योजना(named peril policy) अधिक धोक्यांना विमा रक्कम देणाऱ्या व्यापक विमा रक्कम योजनेच्या तुलनेत कमी पर्यायाच्या रूपात खरेदी केली जाऊ शकते.

2.

 अधिक धोक्यांना विमा रक्कम देणाऱ्या व्यापक विमा रक्कम योजनेच्या तुलनेत एक नाव जोखीम योजना (named peril policy) कमी पर्यायाच्या रूपात खरेदी केली जाऊ शकते.

3.

 एक नाव जोखीम योजना आणि एक व्यापक योजनेची किंमत समान असते.

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (3): 

प्राथमिक संपर्क एका पत्राच्या माध्यमातून, दूरध्वनीव्दारे, समोरासमोर केला जाऊ शकतो.

1.

 विक्रीच्या हेतूने मुलाखतीसाठी

2.

 आवश्यकता-अंतर विश्लेषण करण्यासाठी

3.

 मुलाखतपूर्व दृष्टीकोनासाठी / संपर्कासाठी

4.

 वरीलपैकी एकही नाहे
Report this Question?

Q (4): 

विमा क्षेत्रात अनैतिक व्यवहारासाठी समजले जाणारी चार प्रमुख क्षेत्र खालीलप्रमाणेः

1.

 चुकीचे अनुमान, स्पष्टीकरण, बदल, सल्ला

2.

 विपर्यास, स्पष्टीकरण, रिचार्ज, सल्ला

3.

 विपर्यास, स्पष्टीकरण, बदल, कृती

4.

 विपर्यास, स्पष्टीकरण, बदल, सल्ला
Report this Question?

Q (5): 

विमा एजंट्सची परीक्षा कोण घेतो?

1.

 एनआयए

2.

 III

3.

 आयआयआरएम(IIRM)

4.

 इरडा(IRDA)
Report this Question?

Q (6): 

श्रीयुत रॉय यांची २० लाख रुपयांची विमा योजना होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी विमा कंपनीकडे दावा केला. मात्र विमा कंपनीने तो फेटाळला. तेव्हा त्यांनी कोपा जिल्हा स्तरावर न्याय मिळवण्यासाठी अर्ज केला. कोपाच्या निर्णयामुळे नाराज/असमाधान झाल्यामुळे त्यांनी विमा लोकपालांकडे अर्ज केला. लोकपाल या प्रकरणाची सुनावणी करतील?

1.

 नाही, कारण प्रकरण कोपाकडे होते.

2.

 हो.

3.

 नाही, कारण ते लोकपालाच्या मर्यादाकक्षेबाहेर होते.

4.

 वरीलपैकी एकही नाही.
Report this Question?

Q (7): 

नैसर्गिक बाजारात यांचा समावेश असतोः

1.

 एका जातीचा किंवा समाज संघटनेचा सदस्य

2.

 एका चर्च मंडळाचा किंवा एका सत्संग समुहाचा सदस्य

3.

 वरीपैकी सर्व

4.

 यापैकी कुणीही नाही
Report this Question?

Q (8): 

समग्र विमा एजंट हे असतातः

1.

 ज्यांच्याकडे एकाहून अधिक गैरजीवान विमा कंपन्यांसाठी एजंट/मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी परवाना असतो.

2.

 ज्यांच्याकडे एक जीवन विमा कंपनी आणि एक सामान्य विमा कंपनीचे मध्यस्थ/एजंट म्हणून काम करण्यासाठी परवाना असतो.

3.

 ज्यांच्याकडे एकाहून अधिक जीवन विमा कंपन्यांसाठी एजंट/मध्यस्थ म्हणऊन काम करण्यासाठी परवाना असतो.

4.

 ज्यांच्याकडे पुनर्विमा व्यवसायासाठी एजंट/मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी परवाना असतो
Report this Question?

Q (9): 

योग्य पर्याय निवडाः

1.

 स्टँडअलोन आरोग्य विमा कंपन्या जीवन विमा एजंट्सना समग्र एजंट्स बनवू शकतात. आयसी-३३ प्रमाणीकरणावर, अशा प्रकारच्या एजंट्सना ५० तासांच्या किमान कालावधीसाठी आरोग्य विम्यावरील अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागतो.

2.

 अशा समग्र एजंट्सना आयसी-३३ प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या परवान्याचा सामान्य भाग अन्य गैर-जीवन विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

3.

 अशा समग्र एजंट्सना आयसी-३३ प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या परवान्याचा सामान्य भाग अन्य गैर-जीवन विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाईल.

4.

 अशा समग्र एजंट्सना आयसी-३३ प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या परवान्याचा सामान्य भाग अन्य गैर-जीवन विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Report this Question?

Q (10): 

विमा लोकपालची मर्यादा काय आहे?

1.

 १० लाख

2.

 २० लाख

3.

 ३० लाख

4.

 ४० लाख
Report this Question?

Q (11): 

आयआयडीएने पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियम विहित केले आहेत तसेच यांच्यावर उत्तरदायित्व सोपवले आहेः

1.

 विमा कंपन्यांवर

2.

 मध्यस्थांवर

3.

 वरीलपैकी सर्वांवर

4.

 वरीलपैकी कुणीही नाही.
Report this Question?

Q (12): 

भारतीय करार कायद्याच्या कलम——नुसार, त्रयस्थ व्यक्तीसोबत व्यवहार करण्यासाठी एक एजंट अन्य दुसऱ्या व्यक्तीसाठी कोणते काम करण्यासाठी किंवा त्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी कार्यरत असतो.

1.

 182

2.

 38

3.

 41

4.

 42
Report this Question?

Q (13): 

दाव्याच्या प्रक्रियेच्या सुविधेसाठी लाभार्थींना खालील अर्ज / प्रमाणपत्र विमा कंपन्यांकडे सादर करावे लागतात.

1.

 दाव्याच्या प्रक्रियेच्या सुविधेसाठी लाभार्थींना खालील अर्ज / प्रमाणपत्र विमा कंपन्यांकडे सादर करावे लागतात.

2.

 पोलिसांकडून प्रमाणित केलेल्या यासारख्या प्रतीः प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर), तपास अहवाल, शवविच्छेदन अहवाल, दुर्घटनेमुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात आवश्यक असलेला अंतिम अहवाल.

3.

 वरीलपैकी सर्व

4.

 यापैकी एकही नाही
Report this Question?

Q (14): 

कुटुंबप्रमुखाच्या विम्यात विम्याची रक्कम निश्चित करण्याची खालीलपैकी कोणती पद्धत आहे?

1.

 बाजारमूल्य

2.

 पुनर्नियुक्ती मूल्य

3.

 वरीलपैकी दोन्ही

4.

 यापैकी एकही नाही.
Report this Question?

Q (15): 

या पद्धतीनुसार अंडररायटर्स नकारात्मक किंवा प्रतिकूल घटकांसाठी सकारात्मक रेटिंग देऊ करते.(कोणत्याही सकारात्मक किंवा अनुकूल घटकांसाठी नकारात्मक अंक

1.

 अनुमान पद्धत

2.

 संख्यात्मक पद्धत

3.

 वरीलपैकी सर्व

4.

 यापैकी एकही नाही.
Report this Question?

Q (16): 

ग्राहक नात्यात विश्वास प्रस्थापित करण्यासाठी पहिली किल्ली कोणती?

1.

 आकर्षण

2.

 उपस्थिती

3.

 संवाद

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (17): 

अल्पवयीन व्यक्तींसाठी विम्याचा विचार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या स्थितीवर लक्ष दिले जाईल/

1.

 त्यांचे शरीर योग्य प्रकारे विकसित झाले आहे की नाही

2.

 कुटुंबाचा उचित इतिहास किंवा वैयक्तिक इतिहास

3.

 कुटुंबाचा पुरेशा स्वरूपात विमा आहे की नाही

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (18): 

खालीलपैकी कोणते अंडररायटर्सचे एक तांत्रित पाऊल आहे?

1.

 धोक्यांचे मूल्यांकन आणि जोखीम आवृत्तीच्या संदर्भात आणि नुकसानीची गंभीरता

2.

 पॉलिसी कव्हरेज आणि नियम व अटींचे निरूपण

3.

 दर आणि प्रीमयमची निश्चिती

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (19): 

सामान्य विम्यात प्रीमियमच्या गणनेचा खालीलपैकी घटक कोणता?

1.

 नुकसानीच्या घटनेच्या कारणामुळे (एक विमा जोखीमेच्या कारणामुळे) नुकसानीची शंका

2.

 मालमत्तेच्या नुकसानीच्या कारणामुळे नुकसानीची अंदाजे रक्कम

3.

 वरीलपैकी सर्व

4.

 वरीलपैकी एकही नाही
Report this Question?

Q (20): 

दावा एक— आहे, जो विमा कंपनी करारात नमूद आश्वासन/वचनानुसार करायला हवा.

1.

 मागणी

2.

 विनेदन

3.

 वरीलपैकी सर्व

4.

 वरीलपैकी एकही नाही
Report this Question?

Q (21): 

नामांकन—-वर लागू आहे

1.

 MWP अधिनियमाच्या कलम ६ वर र

2.

 विमाकंपनीशिवाय कोणत्याही अन्य व्यक्तीसाठी असाइनमेंट/काम

3.

 प्रतिनिधीचा/नॉमिनीचा मृत्यू

4.

 विमा कंपनीसाठी असाइनमेंट/काम
Report this Question?

Q (22): 

प्रस्ताव पातळीवर जेव्हा कधी कधी पॉलिसी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सूचनेची गरज असते. काय केले जाऊ शकते?

1.

 कंपनी एजंट आणि सल्लागाराच्या माध्यमातून ग्राहकाला प्रत्यक्ष सूचित करू शकते.

2.

 सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ग्राहकाला मदत करण्यासाठी हे गरजेचे आहे आणि ते का आवश्यत आहे, हे त्याला किंवा तिला समजावून देणेही गरजेचे असते.

3.

 वरीलपैकी सर्व

4.

 वरीलपैकी एकही नाही
Report this Question?

Q (23): 

खालीलपैकी कोणती असाइनमेंट(काम/कार्यभार) एक अट आहे?

1.

 अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीला(the assignor) पॉलिसी कार्यान्वित करण्याचा पूर्ण अधिकार, शीर्षक किंवा काम सोपवण्यायोग्य रस असायला हवा.

2.

 असाइनमेंट मौल्यवान विचारविनिमयुक्त असावे, जे प्रेम आणि स्नेहाने भारलेले असावे.

3.

 असाइनमेंट कोणत्याही कायद्याविरोधात नसणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, अन्य देशात राहणाऱ्याविदेशी नागरिकाचे असाइनमेंट चलन नियंत्रण नियमांचे उल्लंघन करू शकते.

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (24): 

विमा काढणारी व्यक्ती केवळ आपल्याच जीवनाच्या धोरणावर आधारित काढू शकते.

1.

 सशर्त काम/असाइनमेंट

2.

 निरपवाद/संपूर्ण असाइनमेंट

3.

 नामांकन

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (25): 

श्यामल आपल्या कारखान्यावर विमा काढू इच्छितो. प्रस्तावपत्रात त्याने काय विवरण द्यायला हवे?

1.

 त्याला कोणत्या प्रकारच्या विम्याची गरज आहे

2.

 कारखाना आणि त्याच्या परिसराचे विवरण/माहिती

3.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (26): 

हे धोरण कराराचे अव्दितीय ओळख संख्या आहे.

1.

 पॉलिसी नंबर

2.

 मानक तरतूद

3.

 पॉलिसी परिशिष्ट

4.

 दावा प्रक्रिया
Report this Question?

Q (27): 

एक शक्यता आहे की जीवन विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर ग्राहकाचे वर्तन बदलू शकते आणि अशा प्रकारच्या बदलामुळे नुकसानीची शक्यता वाढू शखते.

1.

 नैतिक जोखीम

2.

 विवरणपत्रिका

3.

 एजंटचा अहवाल

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (28): 

खालीलपैकी काय पॉलिसी निर्धारणाचा एक भाग आहे?

1.

 प्रीमियम भरण्याची पद्धत - वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक, वेतनातून कापून घेण्याच्या माध्यमातून

2.

 भरणा करण्याचे विमाधारकाचे वचन. हे विमा कराराचे हृदय आहे.

3.

 पॉलिसी संख्या - जी पॉलिसी कराराची एक विशिष्ट ओळख संख्या आहे.

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (29): 

ज्या लाभांशाची घोषणा केली जाते, त्यासाठी खालील पद्धती वापरल्या जाऊ शकतातः

1.

 लाभांश रोख रकमेच्या रूपात दिला जाऊ शकतो.

2.

 समायोजनाच्या स्वरूपात, आणि भविष्यातील प्रीमियमच्या कपातीच्या रूपात

3.

 लाभांशाला व्याजासोबत एकत्र करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकता. तिला एक तर विमाधारकाच्या पर्यायावर किंवा कराराच्या शेवटी काढले जाऊ शकते

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (30): 

प्रस्तावपत्र याच्याव्दारे भरले जाते—

1.

 प्रस्ताव देणारा

2.

 विमा कंपनी

3.

 विमा काढणारा

4.

 प्रतिनिधी/नॉमिनी
Report this Question?

Q (31): 

एका व्यक्तीने आपला पती/पत्नी आणि मुलांच्या लाभासाठी MWP अधिनियमानुसार पॉलिसी काढली आहे./ येथे विश्वस्त — असू शकतो.

1.

 विमाधारकाने नियुक्त केलेली कुणीही व्यक्ती

2.

 पती किंवा मुले (सज्ञान)

3.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (32): 

पॉलिसी कागदपत्राच्या तिसऱ्या भागात — तरतूद आहे, जी वैयक्तिक पॉलिसी करारासाठी विशिष्ट आहे. ती कादगपत्राच्या प्रारंभी छापलेली असते किंवा एक जोड म्हणून संलग्न केलेली असते.

1.

 विशिष्ट धोरणाची तरतूद

2.

 मानक तरतूद

3.

 बहिष्करण

4.

 नीती परिशिष्ट
Report this Question?

Q (33): 

प्रत्येक विमा कंपनीचे एक एएमएल(AML) धोरण असते. आणि त्यानुसार इरडाकडे एक प्रत द्यावी लागते. एएमएल कार्यक्रमात हे समाविष्ट हवेः

1.

 अंतर्गत धोरण, प्रक्रिया आणि नियंत्रण

2.

 एका प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती

3.

 अंतर्गत लेखा परीक्षण/नियंत्रण

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (34): 

विमा कंपन्यांना यासाठी आपल्या ग्राहकांची खरी ओळख पटवणे गरजेचे असते. प्रस्ताव देणारा केवायसी प्रक्रियेचा भाग म्हणून खाली नमूद असलेल्या बाबींसोबत प्रस्ताव अर्ज भरेल, याची एजंटने खात्री करायला हवी.

1.

 छायाचित्र

2.

 वयाचा पुरावा

3.

 पत्त्याचा पुरावा

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (35): 

एका मानक विमा पॉलिसी धोरणात मानक तरतूद विभागात खालीलपैकी कशासंदर्भात माहिती असेल?

1.

 प्रारंभ होण्याची तारीख, परिपक्व होण्याची तारीख आणि अखेरचा प्रीमियम भरण्याची तारीख

2.

 अधिकार तसेच विशेषाधिकार आणि अन्य परिस्थितीत जे करारानुसार लागू होतात.

3.

 प्रतिनिधीचे/नॉमिनीचे नाव

4.

 अधिकृत स्वाक्षरीकर्त्याची स्वाक्षरी आणि पॉलिसी मुद्रा
Report this Question?

Q (36): 

एक मालमत्ता आर्थिक मूल्य कशी प्राप्त करते?

1.

 उत्पन्न मिळवण्याच्या माध्यमातून

2.

 गरजांची पूर्तता करण्याच्या माध्यमातून

3.

 वरीलपैकी दोन्ही

4.

 वरीलपैकी एकही नाही
Report this Question?

Q (37): 

जेव्हा एमएमआयनुसार दावा केला जातो, खालीलपैकी कोणते योग्य नाही

1.

 पैसे कर्जदाराला दिले जाते आणि त्याला ते धनकोला परत करावे लागतात.

2.

 एमआरआय आणि सविधी विमा (term insurance) समान लाभ देत नाहीत

3.

 पैसे थेट गहाण ठेवणाऱ्या व्यक्तीला (mortgager)) दिले जातात

4.

 दिले गेलेले पैसे शिल्लक कर्ज रकमेसमान आहेत.
Report this Question?

Q (38): 

हिचे व्यापारातील नुकसान भरपाईच्या हेतूने काढलेली एक विमा पॉलिसी म्हणून वर्णन केले जाऊ शकते. जे व्यवसायातील एका महत्त्वपूर्ण सदस्याचा मृत्यू किंवा विस्तारित अक्षमतेमुळे झालेले आर्थिक नुकसान असते.

1.

 संयुक्त जीवन विमा

2.

 एमआरआय

3.

 क्रेडिट जीवन विमा

4.

 कीमेन विमा
Report this Question?

Q (39): 

खालीलपैकी कोणते आरोग्य विमा पॉलिसीसाठी/योजनेसाठी समान वर्जित आहेत.

1.

 पूर्वीपासून असलेले आजार (प्रतीक्षा कालावधीसाठी)

2.

 हार्मोन रिप्लेसमेंट

3.

 घरातील भेटीचे शुल्क

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (40): 

________: सेवानिवृत्तीनंतरचे सुरक्षित उत्पन्न निश्चित करणे एक अन्य आव्हान आहे तसेच ते काही मर्यादेपर्यंत अंतिम वेतन स्तराशी जोडलेले आहे. लोकांची जीवनशैली त्यांच्या कमाईवर अवलंबून असते आणि उत्पन्न घटल्यावर ते आपोआप त्यात बदल करू शकत नाहीत. एक व्यावसायिक निवृत्तीवेतन जे अंतिम वेतनाचा शालीन भाग असू शकतो तसेच समस्येचा व्यावहारित तोडगा ठरू शकतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे

1.

 चलनवाढ

2.

 बदल उत्पन्न जोखीम

3.

 दीर्घायु जोखीम

4.

 गुंतवणूक जोखीम
Report this Question?

Q (41): 

___: एक तिसरी आकस्मिकता गुंतवणूक जोखीमेपासून उत्पन्न होते. – कोणाच्या सेवानिवृत्ती बचतीती शक्यता खराब अंतर्निहित गुंतवणुकीमुळे अपुरी किंवा समाप्त होते. हा कर्जदार डिफॉल्ट किंवा गुंतवणुकीच्या बाजारातील घसरणीमुळे होऊ शकते. निश्चित हमी निवृत्तीवेतन हा अशा प्रकारच्या आकस्मिकतेला दूर करण्याचा मार्ग आहे. विमा कंपनी गुंतवणुकीच्या जोखीमेला ग्राह्य धरते.

1.

 चलनवाढ

2.

 बदल उत्पन्न जोखीम

3.

 दीर्घायु जोखीम

4.

 गुंतवणूक जोखीम
Report this Question?

Q (42): 

खालीलपैकी कोणती बाब कॅशलेस सुविधा मिळवण्यासाठी पूर्वअपेक्षित आहे?

1.

 विमाधारकाने नेटवर्कमधील रुग्णालयात जाऊन उपचार घेतले पाहिजेत.

2.

 विमा कंपनीने अथवा त्रयस्थ प्रशासकाव्दारे जारी केलेले कार्ड नेटवर्क रुग्णालयात दाखवले पाहिजे.

3.

 काही विमा कंपन्यांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ४८ तास आधी सूचना द्यावी लागते

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (43): 

खालीलपैकी कोणते युलिप प्रीमियमचा एक घटक आहे?

1.

 खर्च

2.

 मृत्यूदर

3.

 गुंतवणूक

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (44): 

खालीलपैकी कोणते मालमत्तेचे एक वैशिष्ट्य आहे?

1.

 आर्थिक मूल्य

2.

 उणीव आणि स्वामित्व

3.

 वरीलपैकी दोन्ही

4.

 यापैकी एकही नाही.
Report this Question?

Q (45): 

खालीलपैकी कोणते रुग्णालयांसाठी मापदंड आहेत?

1.

 रुग्णांची दैनंदिन नोंद (रेकॉर्ड) ठेवणे आणि विमा कंपन्यांच्या अधिकृत कर्मचाऱ्यांना ती पाहण्यास उफलब्ध करून देणे.

2.

 १०,००.०००पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत रुग्णांसाठी किमान १० खाटा असाव्यात.

3.

 अन्य सर्व ठिकाणी रुग्णांसाठी किमान १५ खाटा असाव्यात.

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (46): 

__________ मध्ये लाभ (return) हा केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असतो. जिला गुंतवणुकीच्या वेळी सुरक्षित ठेवले होते. तिला खंड किंवा गुंतवणूक ब्लॉक पद्धतही संबोधतात. किंवा वेगवेगळे गुंतवणूक ब्लॉक वेगळे लाभ मिळवतात.

1.

 "वर्तमान धन पद्धत"

2.

 "पोर्टफोलिओ पद्धत"

3.

 जीवन विमा

4.

 प्रीमियम
Report this Question?

Q (47): 

खालीलपैकी कोणते रायडरचे उदाहरण आहे?

1.

 गंभीर आजार रायडर

2.

 अपघाती मृत्यू रायडर

3.

 वारंवार रुग्णालयातील भरती रायडर

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?

Q (48): 

श्रीयुत कुमार आपला पुत्र विजयच्या नावे त्यांच्या मालमत्तेचे हस्तांतरण करू इच्छितात. त्यास- योजनेच्या रूपात समजले जाते.

1.

 मालमत्ता योजना

2.

 गुंतवणूक योजना

3.

 सेवानिवृत्ती योजना

4.

 वरीलपैकी सर्व
Report this Question?