Que. 1 : भारतात जीवन आयुर्वविमास विनियमित करण्यासाठी कोणता अधिनियम होता ?
1. आयुर्विमा अधिनियम १९३८
2. जीवन आयुर्विमा कंपनी अधिनियम १९१२
3. आईआरडीए अधिनियम, १९९९
4. एलआईसी अधिनियम, १९५६
Que. 2 : खाली दिलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य देशांतर्गत आयुर्विमा बाबत बरोबर आहे ?
1. एक नाम जोखीम पॉलिसी अधिक संकटांना कव्हरेज प्रदान करणाऱ्या पॉलिसी च्या तुलनेत कमी विकल्पाच्या स्वरूपात खरेदी केली जाऊ शकते
2. अधिक संकटाना कव्हरेज प्रदान करणारी चापक कव्हरेज पॉलिसी च्या तुलनेत एक नाम जोखीम पॉलिसी कमी विकल्पाच्या स्वरूपात खरेदी केली जाऊ शकते
3. एक नाम जॉकीं पॉलिसी आणि एक व्यापक पॉलिसी ची किंमत सामान असते
4. वरील पैकी सर्व
Que. 3 : आशिष ला त्याच्या वडिलांच्या मृत्यू नंतर आयुर्विमा पॉलिसीतून मृत्यू दावा मिळत नसून ,त्याने एक वर्ष आठ महिन्या आधी दाव्या संबंधित कागदपत्र सादर केले होते . दाव्याची राशी [रक्कम] हि १८ लाख आहे त्याने आयुर्विमा कंपनी विरोधात कोठे तक्रार करावी ?
1. पुढच्या स्तरावर
2. लोकपाल
3. राज्य पातळीवर
4. राष्ट्रीय पातळीवर
Que. 4 : आयुर्विमा क्षेत्रात ओळखले गेलेले चार अनैतिक व्यवहार कोणते
1. चुकीचे अनुमान ,स्पष्टीकरण ,बदलणे ,सल्ल्ला
2. चुकीचे वृत्तांकन ,स्पष्टीकरण ,रिचार्ज ,सल्ल्ला
3. चुकीचे वृत्तांकन ,स्पष्टीकरण ,बदलणे , कार्यवाही
4. चुकीचे वृत्तांकन ,स्पष्टीकरण ,बदलणे , सल्ला
Que. 5 : खालीलपैकी कोणत्या संस्थेस आई आरडी ए च्या कक्षेतून सूट प्राप्त आहे ?
1. भारतीय जीवन आयुर्विमा संस्था
2. भारतीय साधारण आयुर्विमा संस्था
3. टपाल जीवन आयुर्विमा
4. ह्यापैकी काही नाही