Que. 1 : आयुर्विमा लोकपालाकडे तक्रार कशी केली जाते ?
1. तक्रार लेखी स्वरूपात केली जाते
2. तक्रार दूरध्वनी द्वारे मौखिक स्वरूपात केली जाते
3. तक्रार थेट तोंडावर मौखिक स्वरूपात केली जाते
4. तक्रार वर्तमान पत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून केली जाते
Que. 2 : खालीलपैकी कोणते एका ग्राहकाकडून आयुर्विमा पॉलिसी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी सगळ्यात उपयुक्त विकल्प असेल ?
1. पोलीस
2. सर्वोच्च न्यायालय
3. आयुर्विमा लोकपाल
4. जिल्हा न्यायालय
Que. 3 : खालीलपैकी कोणते लोकपालकडे तक्रारकरण्या करीत पूर्व अपेक्षित नाही ?
1. तक्रार एका व्यक्तीद्वारे वैयक्तिक लाईन्स आयुर्विमा वर केले गेले पाहिजे
2. तक्रार आयुर्विमा कंपनी द्वारे तक्रारीला खारीज करण्याच्या ०१ वर्षाच्या आत दाखल केली गेली पाहिजे
3. एकूण मागणीतीलसूट हि २० लाखाचा आत असली पाहिजे
4. तक्रारदार ला लोकपाल कडे तक्रार करण्याआधी ग्राहक मंचावर तक्रार केली पाहिजे
Que. 4 : खालीलपैकी कोणती संस्था २० लाख रुपये ते १०० लाख रुपये पर्यंत उपभोक्ता तक्रार संबंधी विवादाचे निवारण करेल
1. जिल्हा पीठ
2. राज्य आयोग
3. राष्ट्रीय आयोग
4. जिल्हा परिषद
Que. 5 : लोकपालाकडे तक्रारदाखल करण्यासाठी कोणते शुल्क भरण्याची गरज आहे का ?
1. १०० रु चे शुल्क भरण्याची गरज आहे
2. कोणते शुल्क भरण्याची गरज नाही
3. २०% सवलत शुल्काच्या रूपात भरले गेले पाहिजे
4. १०% सवलत शुल्कच्या रूपात भरले पाहिजे