Menu Close

IC38 Marathi Chapter Paper 25

Que. 1 : खालीलपैकी कोणते जीवन आयुर्विमा करोबर चे एक तत्व आहे ?
   1.  बंधपत्र
   2.  एसेट [ मालमत्ता ]
   3.  परस्परिकतेचा सिद्धांत
   4.  वरील पैकी सर्व
Que. 2 : जीवन विमा त्या जोखीम घटनेपासून _______प्रदान करते जे मानव जीवन मूल्य ला एक मालमत्तेच्या स्वरूपात नष्ट वा कमी करू शकते
   1.  संरक्षण
   2.  विचार
   3.  वरीलपैकी सर्व
   4.  ह्या पैकी काही नाही
Que. 3 : जीवन विमा त्या जोखीम घटनेपासून _______प्रदान करते जे मानव जीवन मूल्य ला एक मालमत्तेच्या स्वरूपात नष्ट वा कमी करू शकते
   1.  जोखीम घटना
   2.  विचार
   3.  वरिलसर्व
   4.  ह्यापैकी काही नाही
Que. 4 : जीवन विमा त्या जोखीम घटनेपासून संरक्षण प्रदान करते जे मानव जीवन च्या ______ ला एक मालमत्तेच्या स्वरूपात नष्ट वा कमी करू शकते
   1.  मूल्य
   2.  विचार
   3.  वरिलपैकीसर्व
   4.  ह्या पैकी काही नाही
Que. 5 : __________ चा अर्थ आहे कि आगीसारख्या घटनेनंतर आयुर्विमा कंपनी नुकसानीचा अदमास लावू शकते आणि फक्त नुकसानीतील राशीकरिता भरपाई करेल त्यापेक्षा जास्त नाही वा कमी नाही
   1.  नुकसानपुर्ती
   2.  आयुर्विमा
   3.  मालमत्ता
   4.  संविदा

सर्व चाचण्यांसाठी येथे क्लिक करा– Click Here

Similar Posts: