IC38 Marathi Chapter Paper 23

Que. 1 : विमा एजेंट नियमाची नियुक्ती १ ________२०१६ पासून प्रभाव अस्तित्वात आला
   1.  मार्च
   2.  एप्रिल
   3.  जून
   4.  सप्टेंबर
Que. 2 : _________ चा अर्थ त्या व्यक्तीशी आहे जो नवीकरण वा विमा पॉलिसीच्या पुनुरुद्धार संबंधी व्यापार जसेकी आयुर्विमा कारोबार च्य अखरेदी प्रयोजनासाठी आयुर्विमा कंपनी द्वारा नियुक्त केले जाते .
   1.  मध्यस्थ [ दलाल ]
   2.  आयुर्विमा प्रतिनिधी
   3.  विमाधारक
   4.  आयुर्विमा कंपनी
Que. 3 : _________ ने तात्पर्य त्या व्यक्तीशी आहे जो दोन वा दोनपेक्षा अधिक कंपनीद्वारे एजेंट च्या रूपात नियुक्त केले जातात परंतु त्यावर हि शर्ट असते कि ती जीवन आयुर्विमा कंपनी , सामान्य आयुर्विमा कंपनी , आरोग्य आयुर्विमा कंपनी ,मोनोलाईन आरोग्य कंपनी पैकी एका पेक्षा जास्त कंपनी करीत कार्य नाही करणार
   1.  मध्यस्थ [ दलाल ]
   2.  आयुर्विमा प्रतिनिधी
   3.  समग्र आयुर्विमा प्रतिनिधी
   4.  आयुर्विमा कंपनी
Que. 4 : विमा प्रतिनिधी नियुक्तीचा नियम ०१ एप्रिल _______पासून अमलात आला
   1.  2012
   2.  2002
   3.  2014
   4.  2016
Que. 5 : _________ चा अर्थ प्रतिनिधींची एक सूची आहे ज्यात प्राधिकरणा द्वारे सर्व विमा कंपनी द्वारे नियुक्त प्रतिनिधींचे सर्व तपशील सामील असतात
   1.  मध्यस्त [ दलाल ]
   2.  विमा एजेंट
   3.  समग्र आयुर्विमा एजेंट
   4.  एजेंटची ची केंद्रीकृत सूची

सर्व चाचण्यांसाठी येथे क्लिक करा– Click Here

Related Material  IC38 Hindi Mock Test 22
Open chat
Need Help?
Hello 👋
Can we help you?