धडा -०९ जीवन विमा उत्पादन – II

रोख मूल्य आणि घटक

पारंपरिक जीवन पॉलिसी मध्ये बचत वा रोख मूल्य घटक चांगल्या पद्धतीने परिभाषित नाही आहे

प्रतिफल दर

पारंपरिक जीवन विमा पॉलिसीवर परतावाच्या दराचा शोध घेणे सहज नाही .

समर्पण मूल्य

रोख आणि आत्मसमर्पण मूल्य [ वेळेच्या कोणत्याही बिंदू वर ] ह्या करारपत्राच्या अंतर्गत काही निश्चित मूल्यावर [विमानकीत रिजर्व रक्कम आणि पॉलिसीची अनुपातीक परिसंपत्ती भाग ] निर्भर असते

 

प्राप्ती

शेवटी ह्या पॉलिसीवर प्राप्तीचा मुद्दा आहे

अपील

विश्वात विकसित होत असलेल्या नवीन शैलीच्या उत्पादनाचे प्रमुख स्रोत खालीलपैकी आहे

*गुंतवणूक वाढी सह थेट संबंध

*मुद्रास्फितील कमी करणारे रिटन्स

*लवचिकता

*समर्पण मूल्य

गैर पारंपरिक जीवन विमा उत्पाद : वैश्विक लाईफ इन्शोरंन्स

*वैश्विक  जीवन पॉलिसी सगळ्यात आधी संयुक्त राज्य अमेरिका मध्ये प्रस्तुत केले गेले .

*वैश्विक जीवन विमा स्थायी जीवन विमा चे एक रूप आहे ज्याचे वेगळेपण लवचिक प्रीमियम . लवचिक अंकित रक्कम आणि मृत्यू लाभ रक्कम आणि याच्या मूल्य निर्धारण घटकाचे विच्छीन्नता आहे .

गैर पारंपरिक जीवन विमा उत्पाद

१]परिवर्तनीय विमा योजना

२] युनिट लिंक्ड विमा योजना

युलिप प्रीमियम का ब्रेकअप

*खर्च

*मृत्यू

*गुंतवणूक

 

युलिप इक्विटी फंड द्वारे प्रस्तुत गुंतवणूक फंड विकल्प

 

हा फंड पैशांच्या मोठा हिस्सा इक्विटी आणि इक्विटी संबंधित उपकरणात गुंतवतो

परिवर्तनीय जीवन विमा

हि पॉलिसी सगळ्यात  आधी  १९७७ मध्ये  संयुक्त राज्य अमेरिका  मध्ये सादर केली गेली . परिवर्तनीय जीवनविमा एका अर्थाने संपूर्ण जीवन पॉलिसी आहे . ज्यात मृत्यू लाभ आणि पॉलिसी चे  रोख मूल्य गुंतवणूक खात्याची गुंतवणुकीय प्रदर्शनावर हिशोब चढता उतरता असतो ज्यात प्रीमियम जमा होतो . शैध्दान्तिक स्वरूपात रोख मूल्य शून्याच्या खाली जाऊ शकते .आणि सह्या स्थितीत पॉलिसी समाप्त होऊ शकते .

 

युनिट लिंक्ड विमा

युनिट लिंक्ड विमा योजनेला “युलिप” नावाने ओळखले जाते जे सगळ्यात लिकप्रिय आणि महत्वपूर्ण उत्पादनापैकी एक म्हणून विकसित झाले आहे . तसेच ह्यांनी बाजारात परंपरागत योजनांना कमी केले आहे ह्या जोजना ग्रेट ब्रिटन मध्ये आयुर्विमा कंपनी द्वारे सामान्य इक्विटी भाग आणि मोठे भांडवली लाभ मध्ये जास्त गुंतवणूक आणि लाभ मिळवण्याच्या फळस्वरूप प्रस्तुत केली गेली होती .

 

ह्या प्रकारे युनिट लिंक्ड पॉलिसी  थेट आणि लवकर  जीवन  विमा कंपनी  च्या गुंतणुकीय प्रदर्शनाच्या साधनाचे निर्मिती करते .

इक्विटी फंड – धनाचा मोठा भाग गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी संबंधित उपकरणात गुंतवणूक केली जाते .

डेट फंड –  रकमेचा मोठा भाग  सरकारी बॉण्ड  , कॉर्पोरेट बॉण्ड आणि फिक्स डिपॉझिट इत्यादी मध्ये गुंतवला जातो .

शिल्लक फंड – इक्विटी आणि ऋण उपकरणामध्ये मिश्रित स्वरूपात गुंतवली जाते

मनी मार्कर फंड : रक्कम मुख्य स्वरूपात कोषीय बिल, जमा प्रमाणपत्र ,वाणिज्यिक पत्र इत्यादी स्वरूपात उपकरणात गुंतवणूक केली जाते .

 

 

 

 

 

Similar Posts: