IC38 Marathi Chapter 7 Notes

धडा ०७ आर्थिक योजना

वित्तीय योजना , लक्ष , निव्वळ मूल्याचे आकलन , भविष्यातील आर्थिक गरजांचे आकलन ,आणि त्या गरजांना पूर्ण करण्याच्या दिशेत कार्याची ओळख करण्याची एक प्रक्रिया आहे .

लक्ष –

 • कमी कालावधी -एलसीडी टीव्ही संच विकत घेणे ,कौटुंबिक सुट्टी
 • मध्यम कालावधी – एक घर विकत घेणे
 • दीर्घकालीन – मुलांचे शिक्षण / लग्न , सेवानिवृत्ती नंतर तरतूद

 आर्थिक जीवन चक्र –

 • विद्यार्थी अवस्था – हि नोकरी करण्याच्या पूर्वीची दशा/ स्थिती आहे . ह्यात व्यक्ती कमावण्यासाठी तयार असतो .
 • कार्य अवस्था – हि अवस्था वयाच्या २२ ते २५ वयवर्षाच्या मध्ये सुरु होते आणि वयवर्षे ३५ ते ४० दरम्यान असते .
 • निवृत्ती अवस्था- ह्या अवस्थेत व्यक्ती कार्य / काम करणे बंद करतो

 व्यक्तिगत जीवन चक्र 

 • विद्यार्थी – २५ वर्षापर्यंत ] हि व्यक्तीच्या शिक्षणाची अवस्था आहे
 • अर्जन करणारा -[ २५ वर्ष नंतर ]ह्या अवस्थेत व्यक्ती द्रव्य / धन अर्जित करू लागतो
 • भागीदार -[२८-३०] ह्यामध्ये व्यक्तीचा विवाह होतो
 • पालक / अभिभावक – [३०-३५ वय वर्ष ] व्यक्ती माता पिताची भूमिका वठवतो
 • दाता- वयवर्षे [३५-५५] ह्या स्तिथीत मातापिता / आईवडील मुलांच्या गरजा पूर्ण करतात .
 • फक्त विद्वान – वयवर्षे ५५-६५ ह्या अवस्थेत मुलांचे विवाह होतात .
 • निवृत्ती – वयवर्षे ६० नंतर ह्या अवस्थेत व्यक्ती निवृत्त होतो आणि त्याच्या कमाईचा नियमित असा कोणताच स्रोत राहत नाही . त्यांचे आरोग्य हि अस्थिर राहते .

सी ] व्यक्तीच्या गरजा

 • भविष्यातील लेन देणं जसे कि शिक्षण , विवाह च्या स्वरूपात भविष्यातील लेंडेन साठी तरतूद केली जाते .
 • आकस्मिकतेचा सामना करणे – बेरोजगारी , इस्पितळात भरती , मृत्यू इत्यादी अप्रत्यक्षातील घटनांसाठी पैसे राखणे
 • द्रव्य संचित – हे पैशाचे मूल्य वाढवण्यासाठी केले जाते

[दि ] वित्तीय उत्पादन  उपरोक्त  गरजा पूर्ण  करण्यासाठी  खालील उत्पादनाचा उपयोग केला जाऊ शकतो .

 • व्यवहार लेन देणं उत्पादन -भागदार, बॉण्ड इत्यादींशी संपत्ती निर्मिती करिता गुंतवणूक करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो .
 • वित्तीय नियोजनाची भूमिका – ह्या प्रक्रिये अंतर्गत असलेले उपभोक्ता आणि भविष्यातील गरजा ज्यात जोखीम प्रोफाइल आणि आय चे आकलन सह मूल्यांकन केले जाते .
 • वित्तीय योजनेत सामील आहे – गुंतवणूक , जोखीम प्रबंधन , इस्टेट योजना , सेवानिवृत्ती योजना , कर योजना , आणि दैनिक आणि नियमित स्वरूपातील गरजांचे वित्तपोषण.
 • वित्तीय योजना सुरु करण्यासाठी योग्य वेळ आहे जेव्हा व्यक्तीला त्याचे पहिले वेतन प्राप्त होते .
 • वित्तीय योजनांच्या गरजा – एकत्र पद्धतीचे विचारणं ; बहू गुंतवणुकीय विकल्प , बदलती जीवन प्रणाली
 • मुद्रास्फिती – इतर आकस्मिक गरजा

वित्तीय योजना – प्रकार

 • रोख नियोजन
 • गुंतवणूक योजना
 • आयुर्विमा योजना बनवणे
 • सेवा निवृत्ती योजना
 • संपत्तीची योजना
 • कर योजना