IC38 Marathi Chapter 6 Notes

धडा ०६  जीवन आयुर्विमा मध्ये सामील घटक

जीवन आयुर्विमा व्यवसाय चे घटक

०१] परिसंपत्ती – कोणतेही भौतिक वा गैर भॊतिक वस्तू जिचे मूल्य/ मोल आहे , जसे कि त्यास धानाच्या स्वरूपात मोजडडत करता येऊ शकते प्रत्येक मनुष्याचे मूल्य आहे  ज्यास(HLV)  ह्या नावानी ओळखले जाते . मानव जीवन मूल्य  (HLV)  निर्धारित करते कि कोणाला पूर्ण संरक्षण करिता केवढा विमा आवश्यक / गरजेचा आहे.

उदाहरणार्थ : श्रीयुत महेश दरवर्षी १२०००० रुपये कमावतात आणि स्वतःवर २४०० रुपये कमावतात श्रीयुत महेश यांच्या मृत्यू सदृश परिस्थितीत  एकूण कमाई ९६००० रुपये आहे . काबुल आहे कि व्याज ०८% आहे . तेव्हा मानव जीवन मूल्य  = ९६०००/०.८=१२,००,०००

०२]जोखीम / संकट – मानवाशी संबंधित अनेक प्रकारचे धोके , संकट आहे जसे कि  खूप लवकर वैकुंठ वासी  होणे ,दिर्गयुषी होणे , अपंगत्वाचे जिणे जगणे.

०३]नुकसान भरपाई – नुकसानीच्या घटनेत त्यास मोजणे वा त्याचे अनुमान लावणे तथा त्याची भरपाई करणे ह्यास नुकसान भरपाई म्हंटले जाते .

०४] सारखे , निश्चित प्रीमियम – हा निर्धारित प्रीमियम असतो तथा वयानुरूप ह्यात वृद्धी नाही होत तसेच सर्व करारपत्र कालावधीत हे एकसमान असतात .

०५] जोखीम पुलिंग चा सिद्धांत – हे सदहृदयी/ परस्परता च्या सिद्धांतावर कार्य करते . ह्याच्या अंतर्गत विभिन्न लोकांशी सारख्या पूल मध्ये प्रीमियम गोळा केला जातो तसेच सामान जोखीम पूल मध्ये त्यास प्रयुक्त केले जाते समान प्रकार जोखीम दाव्या करिता प्रयुक्त केले जाते कोणत्याही दशेत एक जोखीम पुलातून एकत्र धनास अन्य प्रकारच्या पुलात प्रयुक्त नाही केले जाऊ शकत वित्तीय बाजारात परस्परता / सदहृदयी जोखीम कमी करण्या हेतू एक महत्वपूर्ण पद्धत आहे तसेच दुसरे विविधीकरण आहे . दोन्ही हि मूलस्वरूपात एकमेकांपासून विभिन्न आहे .

संविदा/ करारपत्र

आयुर्विमा घेण्याचा अर्थ संविदा मध्ये सहभागी होणे हा आहे . हे विमा कंपनी आणि पॉलिसीधारक च्या  मधील करारपत्र असते .

X