IC38 Marathi Chapter 2 Notes

 

धडा २ रा

ग्राहक सेवा –

ग्राहक व्यापारास जीविका प्रदान करते आणि कोणिही उद्योजक त्याची उपेक्षा नाही करू शकत

आयुर्वीमा प्रकरणात  ग्राहक सेवा आणि संबंध यांची भूमिका इतर उत्पदनाच्या तुलनेत खूप जास्त महत्वपूर्ण आहे कारण आयुर्विमा एक अमृत्य  वस्तू आहे हे आयुर्विमा कंपनी आणि त्याचे कामगार ज्यात त्यांचे एजंट ही सहभागी आहेत, करिता आवशक्य आहे उच्च गुणवत्ता युक्त सेवा प्रधान करत ग्राहकास आनंदीत करणे

ग्राहकसेवा आणि आयुर्विमा

आयर्विमा विक्री सफलतेचे गमक आपल्या ग्राहकांची सेवा करण्या करिता असलेले कटिबद्धता हे आहे . ग्राहक आजीवन मूल्य हा  आर्थिक लाभाच्या वारूपात परिभाषजेत केले जाऊ  शकते .

विक्रीचे पॉईंट –

सेवा करीत प्राथमिक विक्रीचे बिंदू आहेत . एजेंट ला ग्राहकाच्या गरज समजण्यास आणि चांगल्या उत्पादनाचे सल्ले देण्यात सक्षम असले पाहिजे. एका एजेंट ची भूमिका एक खाजगी आर्थिक योजनाकार आणि सल्लागार सारखी असते .

i]  प्रस्तावाचे स्तर –

एजेंट ने प्रस्ताव अर्ज भरण्यात ग्राहकांची मदत केली पाहिजे . हे महत्वाचे आहे कि एजेंट ला प्रस्ताव अर्ज भरते वेळेस अर्जदाराच्या सर्व शंकाना निरसीत  केले पाहिजे.

ii] स्वीकृती चरण –

ग्राहकांना एफ आर आई सुपूर्द करण्यात ग्राहकांच्या मनात एजेंट च्या बदल एक निश्चित विश्वास उत्पन्न होतो . पॉलिसी बॉण्ड ची डिलेव्हरी एक अन्य प्रमुख संधी आहे .

iii] प्रीमियम भरपाई

पॉलिसीच्या निसरण पासून वाचण्या करीत देय प्रीमियम करीत एजेंट अनुस्मर्क कॉल च्या माध्यमातून आपल्या ग्राहकाच्या सतत संपर्कात राहू शकतात .

Iv]दाव्याचे निरसन –

एजेंट दावा निरसन  वेळेस तपास वेळे पॉलिसी धारकाची महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करून भूमिका विशद करतो .

संचार कौशल्य –

एजेंट च्या प्रभावी प्रदर्शन करिता एक प्रमुख कौशल्य असावयास हवे ते आहे व्यवहार कौशल्य इतर कर्मचारी , ग्राहक यांच्या सह प्रभावी पाने संवाद करण्याचा क्षमतेशी निगडित एक कौशल्य आहे . एक सुदृढ संबंध निर्मितीत विश्वास प्रमुख भूमिका निभावतो ज्यास आपण आकर्षण , वेळेवर आपली सेवा देण्यासाठी हजार होणे . अश्या पद्धतीने आपल्या उपभोगत्यांची मनात इच्छा निर्माण करू शकता . संचार चे अनेक रूप असू शकतात – मौखिक , लेखी , गैर मौखिक , शाररिक हाव भाव

प्रभावी श्रवण चे तत्व – लक्ष देणे , प्रतिक्रिया उपलब्ध करणे , उचित स्वरूपात उत्तर देणे , सहानभूती पूर्वक श्रवण आणि टीकात्मक नसणे .

गैर मौखिक संचार – प्रथमतः चांगला संपर्क बनवणे . सदैव वेळेवर हजर राहणे , स्वतःला सुयोग्य पद्धतीत सादर करणे .

एक उत्साहपूर्वक आत्मविश्वास आणि विजयी हास्य मोकळे , आत्मविश्वासू आणि सकारात्मक होत दुसऱ्या व्यक्तीत रुची घेणे .

शाररिक हाव भाव -हे होणारे क्रियाकलाप , संकेत इशारे , आणि चेहऱ्याच्या हावभावास  व्यक्त करते. ज्या पद्धतीने आपण बोलतो , चालतो , उठतो बसतो ,इत्यादींशी सामील केले जाते .

श्रवण कौशल्य – सक्रिय होऊन ऐकणे

जिथे आपण फक्त शब्द नाही तर त्याही पेक्षा महत्वपूर्ण गोष्ट वा अन्य कोणा बरोबर  पाठवलेला पूर्ण संदेश जाणून घेण्यासाठी / ऐकण्यासाठी प्रयत्न करतात .

लक्ष देणे – असे दाखवणे कि तुम्ही ऐकत आहेत – शाररिक हावभावाची  भाषा ह्या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका निभावते

iii]  प्रतिपुष्टी प्रदान करणे –

आलोचनात्मक न होणे , ह्या पद्धतीच्या दृष्टिकोन अन्वये श्रोत्यास नाईलाजाने  वक्त्यास बोलू देणे वा यास वेळेचा अप्पवय  समजणे .

२] उचित स्वरूपात प्रतिक्रिया देणे –

३] सहानभूती पूर्वक  ऐकणे – वस्तुतः सहानभूती व्यक्त करणे अन्यथा स्वतःस दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवत त्याचे दुःख अनुभवणे .

 

 

Leave a Comment

Open chat
Need Help?
Hello 👋
Can we help you?