धडा १६ वा जीवन विमा पौलीसी अंतर्गत भरपाई

दावा

दावा एक मागणी असून जिस  विमा कंपनी कडून केलेल्या बंधपत्र नुसार पूर्ण केले पाहिजे

दावा ची पद्धती आणि प्रकार

1]जिवंत असताना दावा – हा तो दावा आहे जो व्यक्तीला जिवंत असताना प्राप्त होतो

२] मृत्यू चा दावा -हा व्यक्तीच्या मृत्यू वरील देय दावा आहे

डावाची प्रक्रिया तेव्हा ग्राह्य धरली जाते जेव्हा

I]जिवंत असताना निर्धारित अटीनुसार दावा असेल

ii]परिपक्वता दावा आणि धन परतावा निर्धारित तारखेच्या आत निस्तरले पाहिजे

iii]समर्पण मुल्य ते दावे आहेत जे विमाधारी व्यक्ती कडून घेतलेल्या  निर्णयावर आधारलेले आहे

iv]भयंकर आजाराचे दावे चिकित्सा आणि अन्य रीकोर्ड च्या आधारावर घेतले जाते .

पॉलिसी  कालावधी दरम्यान केलेला भरणा

जीवन  असल्यास  लाभ भरणा -पॉलिसी कालावधी दरम्यान निर्धारित वेळेवर विमा कंपनी कडून नियमित कालावधीत केलेला भरणा

पॉलिसी चे समर्पण -पॉलिसी बंधपत्रास रोखण्यासाठी पॉलिसी धारकांकडून घेतले गेलेले स्वैच्छिक निर्णय , विमाधारीस देय विमा रक्कमेस समर्पण मूल्य म्हटले जाते .

रायडर लाभ – नियम आणि अटीनुसार विशिष्ट्य निर्देशित घटनेवर विमा कंपनी कडून केलेला भरणा .पॉलिसी रायडर लाभ भरणा मिळाल्यानंतर हि पॉलिसी क्रियान्वित असते .

परिपक्कवाता दावा – विमा पॉलिसी च्या पूर्ण कालावधी नंतरही जर विमाधारी जिवंत असतो तर विमा कंपनीस त्यास भरणा करावा लागतो परिपक्कवता दावा च्या भरणा नंतर विमा बंधपत्र संपुष्टात येते .

मृत्यू दावा – जर विमा पॉलिसी कालावधी दरम्यान विमा कर्त्याचा अपघात वा   इतर अन्य कारणाने मृत्यू झाल्यास विमा कंपनी विमा रक्कम ,बोनस , इत्यादी सूचित व्यक्ती वा मग वैधानिक  वारस यास देय करावी लागते , अश्या पद्धतीच्या भरपाईस मृत्यू दाव्याच्या स्वरूपात ओळखले जाते आणि अशा पद्धतीने करारपत्र संपते .

जलद मृत्यूचा दावा -पॉलिसी सुरु होण्याच्या ०३ वर्षाच्या आत केले जाते

जलद मृत्यू न होण्यावर दावा – पॉलिसी प्रारंभ होण्याच्या ०३  वर्ष्याच्या आत केले जाते

सूचित द्वारे सादर केले जाणारे कागदपत्र – मृत्यूचा दाखला उपचार करणाऱ्या चिकीत्सकाचे प्रमाणपत्र ,इस्पितळाचे प्रमाण पत्र मालकाचे प्रमाणपत्र ,अपघाताच्या संदर्भात पोलिसांचे प्रमाणपत्र ,स्थानिक स्वराज सांस्था द्वारे लागू मृत्यूचा दाखला .

मृत्यू दाव्याचा परित्याग -जर विमा कंपनीस असे वाटले कि अर्जदाराने कोणती चिकीची माहिती दिली  वा पॉलिसी संबंधित  कोणते तथ्य दडवले अशा परिस्थितीत पॉलिसी  संपुष्टात  येते . पॉलिसी अंतर्गत सर्व  लाभ परत  घेतले जातात

निर्विवाद खंड – एक पोलिसी जी ०२ वर्ष चालू आहे तिला खोटी वा चूक ह्या आधारावर विवादित नाही समजले जाणार . विमा कंपनीला २ वर्षाच्या कालावधी नंतर पोलिसी च्या परीत्यागासाठी चौकशी करावी लागेल .

मृतप्राय समजणे भारतीय साक्ष अधिनियम १८७५ मृत्यू संबंधित आहे ,ह्या नियमांतर्गत जर कोणत्या व्यक्ती बद्दल ७ वर्षापेक्षा जास्त काळ काही ऐकले नाही व त्यास बघितले नसेल तर त्यास मृत असे समजले जाते .जो पर्यंत न्यायालय मृत्यूबाबत निर्णय सुनावत नाही तोपर्यंत प्रीमियम ची भरपाई आवश्यक आहे .

जीवन विमा पोलिसी करिता दावा प्रक्रिया / पद्धती

हे आईआरडीए अधिनियम  २००२ [पोलिसी धारक हित संरक्षण ] मध्ये सामील आहे

विमा कंपनी प्राथमिक दस्तावेज मागते , जे सामान्यतः आवश्यक आहे

कोणत्याही प्रकारचे प्रश्न वा अतिरिक्त कागदपत्र ची गरज असेल तर १५ दिवसाच्या आत मागितली जाते .

एक दाव्याचे निरसन ३० दिवसाच्या आत केले गेले पाहिजे जर कोणता वाद असल्यास त्याची सूचनाही तितक्याच दिवसाच्या आत दिली गेली पाहिजे .

दाव्याची भरपाई केली गेली पाहिजे आणि जर कोणता विवाद असला तर त्यास तक्रार करण्याच्या ०६ महिन्याच्या आत योग्य ते कारण देत कारवाही पूर्ण केली गेली पाहिजे .

जर दावा भरपाई साठी तयार आहे परंतु योग्य त्या ओळख पडताळणी अभावी भरपाई नाही होवू शकत तर जीवन विमा कंपनी अशा रक्कमेस थांबवेल आणि अनुसूचित बँक च्या बचत खात्यानुरूप व्याज आकारणी करेल जर दाव्याची भरपाई उशिरा केली जाते तर विमाधारीस असलेल्या दर पेक्षा २% वाढीव व्याज दिले जाईल

एजेंट  ची भूमिका

एक एजेंट  सूचित व्यक्ती , वैधानिक वारस वा लाभार्थ ला दावा अर्ज योग्य त्या रुपात भरण्यात प्रत्येक  सेवा प्रदान करेल आणि विमा कंपनीच्या कार्यालय मध्ये सदर करण्यास मदत करेल जबाबदरीचे चे निर्वाहन करण्यासोबतच अशी स्थितीतून सद्भावना हि उत्पन्न होते जेणे भविष्यात विमा व्यापार करण्यात वा रेफरेल  मिळवण्यात अनेक संधी मिळू शकतील .

Similar Posts: