Menu Close

IC38 Marathi Chapter 15 Notes

धडा १५ हमिदारी

१ ] आधारभूत संकल्पना

कोणत्या प्रस्तावास स्वीकार करणे अथवा नाही हे प्रस्तावाची  माहिती आणि विमा कंपनीच्या आवश्यकता यावर अवलंबून असते विमा कंपनीची हि प्रक्रिया हमिदारी म्हणून ओळखली जाते

हमिदारी उद्देश

विमा कंपनीच्या हित विरोधात कोणता प्रस्ताव असल्यास त्यास रोखणे

ख ]जोखीम ह्यास वर्गीकृत करणे आणि जीखीमच्या मध्य इक्विटी सुनिचीत करणे .जोखमीच्या मध्य इक्विटी त्या अर्ज्दारांकाडे इंगित करते जे समान जोखीम उचलतात आणि सोबतच वर्गीकृत होतात आणि सारखाच प्रीमियम चार्ज करतात

जोखीम वर्गीकरण

स्तरीय  जीवन – ते अर्जदार ज्यांचा मृतुद्र मानक गर्जे नुसार मानला जातो.

वारीयता पूर्ण आयुष्य – ते अर्जदार / प्रस्तावक ज्यांचा मृत्यू दर  खूप कमी असतो ज्यांच्या कडून कमी प्रीमियम चार्ज केला जावू शकतो .

उप स्तरीय जीवन – असे अर्जदार ज्यांच्या मृत्यू दर स्तरीय जीवनापेक्षा खूप जास्त असतो आणि विमा योग्य असतो .त्यांच्या कडून अतिरिक्त प्रीमियम घेतला जातो .

उपेक्षित जीवन – असे अर्जदार ज्याच्या मृत्यू दर खूप जास्त असतो आणि विमा योग्य असतो त्यांच्या कडून जादा आकारणी केली जाते .

निवड प्रक्रिया –

हमीदार ची निवड पद्धती दोन स्तरावर होते .

फिल्ड स्तर – प्राथमिक स्तर ; ह्यात एजेंत च्या माध्यमातून अर्जदाराची माहिती संकलित केली जाते . आणि म्हणून एजेंत हि प्राथमिक अनडररायटर म्हणून मानला जातो तो याची पडताळणी करत असतो कि अर्जदाराकरावी दिली गेलेली माहिती खरी आहे कि नाही कारण तो अर्जदाराशी  थेट संपर्कात असतो .तो त्यांची गोपनीय माहिती जसे कि व्यवसाय , आवक , वित्तीय माहिती इत्यादी माहिती पुरवत असतो .

विभागीय स्तर

कार्यालयीन स्तरावर हुशार व्यक्ती एकत्र आकड्यांची ओळख निर्धारण आणि तत्काळ माहितीवर विचार करण्यास सक्षम असतो तो निर्णय करतो कि अर्ज स्वीकारला जावा कि नाही ह्या हुशार भूधीवंत लोकांना हमीदार च्या नावाने ओळखले जाते .

हमिदारीचा निर्णय प्रस्ताव स्वीकृत वा अस्वीकृत करण्याशिवाय हि अनेक विकल्प हमीदार कडे असतात जे पुढीलप्रमाणे .

सामान्य दारावर स्वीकृती – ह्या सर्वात सामान्य प्रकारचा निर्णय आहे जिथे प्रस्ताव सामान्य प्रीमियम वर स्वीकार केला जातो कारण तो मानक जीवनासाठी लागू असतो .

जादा दर स्वीकृती – ह्यात उउ सत्रिय आयुष्यासाठी अतिरिक्त प्रीमियम चार्ज करणे सामील आहे .

धारनाधिकार सह स्वीकृती – हा एक प्रकारे विमित रक्कमेवर एकाधिकार आहे . ह्यातून हा संकेत मिळतो कि , जर एकादी पोलिसी धारनाधिकार च्या आधारे स्वीकार केली जाते आणि आणि अर्जदाराचा धारनाधिकार कालवधी एकूण १/३ कलावधी साठी सामान्य स्वरुपात लागू असते .

घसरण / स्थगन – जर वरील अटी पैकी कोणतेही अर्जदाराच्या अनुकाल नसल्यास किवा ते जास्त मारक असल्यास आणि सुधार्नाची अपेक्षा खूप कमी आहे अशा प्रकरणावर निर्णय निश्चित कमी केला जातो .

हमिदारी रेटिंग घटक –

महिला विमा –

महिलांच्या विमा चे वेगवेगळे घटक जसे कि आय चे स्रोत [स्वताचे . उत्तराधिकारी कडून प्राप्त , गर्भावस्थेची समस्या नैतिक धोके घरघुती हिंसेवर आधारलेली असते .

नाबालिक – नाबालीकांचा विमा आई वडिलांच्या क्षमतेवर अवलंबून असतो त्यांची शाररीक काय व्यवस्थित विकसित असली पाहिजे कुटुंबाची योग्यती  पाश्वभूमी आणि आईवडिलांचा सम्यक विमा हवा.

मोठी विमा रक्कम

मोठ्या विमा रक्कमे मुले संशायला खतपाणी मिळते . सामान्यतः विमा रक्कमही वार्षिक आयच्या १० ते १२ पतीने जास्त असू शकते .

वय –

जेष्ठ आयु समूहावर विमा योग्यतेवर जास्त विचार केला जातो कारण नैतिक जोखमीची संभावना खूप जास्त असते ह्या संदर्भात काही विशेष अहवाल तयार केले जातात

नैतिक जोखीम

ह्यात व्यक्तीची आर्थिक परिस्थिती , जीवन शैली , सवयी , प्रतिष्ठा , मानसिक आरोग्य आणि त्याचे निचय स्वरुपात व्यक्त केले जावू शकते .

व्यावसायिक जोखीम –

जोखीम असणार्या वाय्व्साय्साम्बंधित लोकांचा अपघात होवू शकतो हे व्यवसाय आहेत चालक , विदुषक कलाकार , स्तन्टमेन , आरोग्य क्षेत्र , रासायनिक कारखाने कर्मचारी / आण्विक सयंत्र /मोठे पानावडे अपराधिक तत्व रात्रीच्या क्लब मध्ये काम करणारे कार्यकर्ते .

जीवन शैली आणि सवयी –

दारू पिणे आणि धुम्रपान करणे

गैर चिकित्सा हमिदारी

जास्तकरून अर्जदार चिकित्सा परीक्षा आयोजित न करताच स्वीकार केले जाते अशा प्रकाराला गैर चीक्त्सा हमिदारी म्हणून ओळखले जाते .

गैर चिकित्सा हमिदारीसाठी अटीं-

काही वर्गवारीतील महिला जसे कि काम करणाऱ्या महिला ह्या करीता योग्य असू शकतात .

विमित रक्कमेचे वय  जसे कि पाच लाख पेक्षा च्या प्रकरणात चिकित्सा परीक्षणातून जावे लागते .

वयाचा प्रवेश स्तर –

४०-४५ वय वर्षाच्या पुढील अर्जदारास चिकित्सा परीक्षणाची  आवश्यकता अनिवार्य असू शकते

पोलीसीचा कालावधी – विमा कंपनी २० लाखाचा कालावधी ६० वय वर्ष पर्यंत वा परीपाक्क्वते पर्यंत कालावधी मर्यादित करू शकते

जीवन चा स्तर

कार्यक्षेत्र बघता विमा कंपनी चिकित्सा करिता बोलू शकते

चिकित्सा हमिदारी ते चिकित्सा कारक जे हमीदार च्या निर्णयास प्रभावित करू शकतात ते नेहमी चिकित्सा परीक्षकाचा अहवाल मागतात

इतर घटक सामील

कौटुंबिक पाश्वभूमी – अर्जदाराचा कौटुंबिक इतिहास समजून घेण्यासठी तीन बिंदूवर विचार केला जातो .

अनुवांशिकता – काही आजार एका पिढीकडू दुसर्या पिढीकडे संक्रमित होतात .

कुटुंबाचे सरासरी दीर्घायू – आई वडिलांचा कर्क , हृदय रोगाने लवकर मृत्यू होणे .

कौटुंबिक वातावरण –

असे वातावरण ज्यात परिवार असतो

वैयक्तिक वातावरण –

हे मनुष्याच्या शरीर प्रणालीशी संबंधित आहे ज्याचा सामना प्रस्तावकास करावा लागतो .

व्यक्तिगत वैशिष्ट्ये –

शरीर – वय आणि उंची करीता मानक वजन निर्धारित आहे जर मानक वजन खूप जास्त असेल तर अशा अर्जाची चौकशी झाली पाहिजे .

रक्तचाप – हे एक संकेत आहे जे व्यक्तीचे शाररीक वैशिष्ट्ये सांगते साधारणतः नाडी ठोके ७२ असू शकते आणि ५०-९० च्या मध्ये असू शकते

लघवी –

विशिष्ट गुरुत्वाची तपासणी – व्यक्तीचे मुत्र शरीरातील मिठाचे प्रमाण इंगित करते ह्याच्या अपयास वेगवेगळ्या परीक्षणाच्या माध्यमातून तपासले जावू शकते .

 

Similar Posts: