Menu Close

IC38 Marathi Chapter 13 Notes

धडा १३ प्रलेखन पॉलिसी ची स्थिती

प्रथम प्रीमियम पावती

जेव्हा आयुर्विमा कंपनी पहिली प्रीमियम पावती लागू करते तेव्हा विमा करारास सुरुवात  होते

प्रथम प्रीमियम पावती ह्या बाबतचा पुरावा आहे कि करार सुरू झाला  .

प्रथम  प्रीमियम पावतात खालील सूचना समाविष्ट असतात

१  विमाधारीचे नाव आणि पत्ता

२ पोलिसी चा क्रमांक

३ प्रीमियम च्या स्वरुपात भरली जाणारी राशी

४ प्रीमियम भरपाईची पद्धती आणि आवृत्ती

५ प्रीमियम भरपाईची पुढील तारीख

६ जोखीम प्रारंभ  होण्याची वेळ

७ पोलिसी च्या शेवटच्या परिपक्वतेचा दिवस

८ शेवटच्या प्रीमियम च्या भरपाई चा दिवस

1 विमित रक्कम -विमाकर्ता विमा कंपनी कडून एक नैतिक जोखीम अहवाल मागू शकतो

पॉलिसी कागदपत्र

हे विमाकर्ता आणि विमा कंपनी ह्याच्या दोघात झालेल्या करारचे प्रमाण आहे

जर विमाधार मूळ जीवनविमा पॉलिसी चे दस्तावेज हरवतो तर विमा कंपनीच्या करारपत्रात कोणत्याही पद्धतीचे बदलाव न करता नक्कल पॉलिसी चे कागदपत्र लागू करेल

हे सक्षम अधिकारी च्या समक्ष हस्ताक्षरीत असले पाहिजे तसेच ह्या वर भारतीय मुद्रांक अधिनियम च्या अनुसार मोहर लागली असली पाहिजे .

लिसी संबंधी कागदपत्राचे घटक

लिसी अनुसूची – ह्यात आधीच्या मालकाचे नाव व पत्ता , जन्म तारीख , वय ,योजना आणि  पॉलिसीच्या कालावधीचा तपशील असतो .पॉलिसी सहभागिता वा असहभागिता ची आहे कि नाही

प्रीमियम मोड पॉलिसी ची संख्या , पॉलिसी सुरु होण्याची तारीख , विमित रक्कम ,भरला जाणारा प्रीमियम , रायडर चे विवरण / तपशील इत्यादी

मानक तरतुदी  – हि तरतूद साधारणतः सर्व करारपत्रांमध्ये असते . हि तरतूद सर्व अधिकार आणि विशेषाधिकार आणि इतर अटींना परिभाषित करते जसे कि अनुग्रह विधी , निरास्तीकरण , गैर जप्तीकरण

विशेष पलिसी तरतूद -हे कागद्पाराच्या दर्शनी भागावर मुद्रित असते व एका पुरवणी स्वरुपात स्वतंत्र पाने उल्लेखित असते .

उदाहरण करारपत्र करताना / लिहिताना महिलेचा गर्भावस्तेमुळे मृतू संबंधित धाराI

Similar Posts: