Menu Close

IC38 Marathi Chapter 12 Notes

धडा -१२  प्रलेखन – प्रस्ताव चरण

प्रस्ताव चरणातील कागदपत्र –

i] प्रॉस्पेक्ट्स- आपल्याला उत्पादनासंबंधी माहिती देणारे हे वैधानिक दस्तावेज आहे . जे आपल्याला  लाभाची सीमा, नियम आणि अटी हमी आणि आणि हमी नसणारे , लाभ , प्राप्ती / मिळकत  अपवाद इत्यादी बाबत माहिती प्रदान करते .

ii]प्रस्ताव अहवाल – ह्या द्वारे अर्जदार आवश्यक ते तथ्य /साहित्य माहिती आयुर्विमा कंपनीस भरून देते आणि त्या नंतर आयुर्विमा कंपनी निर्णय घेते कि ह्या प्रस्तावास स्वीकृती द्यायची अथवा नाही .

iii]एजेंट चा अहवाल -एजेंट हा प्रथम व्यक्ती आहे [ अंडर रायटर ] तो अर्जदाराच्या बाबत सर्व तपशील जसे कि आरोग्य , व्यवसाय , सवयी, आवक, कुटुंब इत्यादी बाबत महती गोळा करतो .

iv]चिकित्सा परीक्षकांचा अहवाल – चिकित्सा परीक्षक अहवाल तेव्हा गरजेचं आहे जेव्हा  अर्जदार असामान्य आहे , प्रस्तावित रक्कम जास्त असेल वा वय जास्त आहे वा काही वैशिष्ट्ये आहे  ह्या करता चिकित्सा अहवाल आवश्यक आहे .

v]नैतिक जोखीम अहवाल – हि शक्यता असू शकते कि आयुर्विमा खरेदी नंतर उपभोक्क्त्याचा व्यवहार बदलू शकतो ज्याने नुकसानीची शक्यता वाढू शकते.

Vi]धनादेश निवारण – धनादेश निवारण ती पद्धती आहे ज्याने मिळकतीचा स्रोत न दाखवता अर्थव्यवस्थेस अवैध पद्धतीने परत घेतले जाते . ह्यात कपात करण्यासाठी २००२ मध्ये  अधिनियम  आणला गेला . आणि जर कोणी व्यक्ती दोषी आढळला तर त्यास ३- ७ वर्षाचा कारावास तसेच ०५ लाखाच्या दंड बजावण्यात येईल .

Vii]आपल्या ग्राहकास ओळखा– हि उपभोक्त्याचे ओळख निर्धारित करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती आहे . याचा उद्देष गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून धनादेश निवारण मध्ये काळा पैशायाच्या चालनास आळा घालता यावा म्हणून आहे.

 केवायसी प्रक्रिया

I]छायाचित्र

ii]वयाचा दाखला – शाळा वा महाविद्यालयाचा दाखला , पारपत्र , पॅनकार्ड , सेवा नोंद , बाप्तिस्मा दाखला , एका कुटुंबाच्या बायबल मधून प्रमाणित नोंद जर त्यात जन्म नोंद असेल तर , सुरक्षा कर्मचारी ओळखी संदर्भात तारीख , विवाह करीत रोमन गिरिजाघर कडून अधिकृत प्रमाणपत्र

iii]अधिवास प्रमाण – वाहन परवाना , पारपत्र [ पासपोर्ट ] मतदार ओळख पत्र, पॅनकार्ड इत्यादी

iv] उच्च मूल्य लेन देणं प्रक्रियेत मिळकत प्रमाण पत्र कागदपत्र

1] viii] कुलिंग ऑफ कालावधी [ गोठण कालावधी ] अशी कल्पना करू कि एका व्यक्तीने नवीन जीवन विमा पॉलिसी खरेदी केली आहे तसेच त्याचे कागद पत्र हि त्यास उपलब्ध झाले आहे आणि जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या नियम आणि अटींशी संतुष्ट नाही तर पॉलिसी प्राप्तीच्या १५ दिवसाच्या आत तो पॉलिसी कागदपत्र / वा बॉण्ड वापस करू शकतो अशा पद्धतीने १५ दिवसाचा गोठण  कालावधी पॉलिसी धारकास विशेष अधिकार प्रदान करते कि तो यास चालू ठेवू इच्छित आहे कि नाही .

Similar Posts: