धडा ०१
विमा चा परिचय

विमा – सोप्या भाषेत याचा अर्थ आहे कि त्यास जोखीमीचे हस्तांतर करणे जो याच्याशी निपटण्यास सक्षम आहे . आणि आणि हा [विमा कंपनी ] सामान्य विमा करता असतो .
१] ए जीवन विमा इतिहास आणि विकास –
विमा करोबरच विकास/ उदय हा लंडन स्थित लॉयल कॉफी हाऊस येथ पासून झाला . जगातली पहिली विमा कंपनी जगातील पहिली विमा कंपनी अमिकेबअबल सोसायटी फॉर पेरपेट्राल असोरेन्स हि होती .
भारतातली पहिली विमा कंपनी ओरिएंटल लाईफ इन्शोरन्स होती . भारतात स्थापन झालेली प्रथम गैर जीवन विमा कंपनी ट्रायटन इन्शोरंन्स कंपनी लिमिटेड हि होती भारतातील पहिली विमा कंपनी मुंबई मुचुअल असोरेन्स सोसायटी लिमिटेड होती ज्यास मुंबईत १८७० मध्ये स्थापन केले गेले .
भारतातील सगळ्यात जुनी विमा कंपनी नॅशनल इन्शोरन्स विमा कंपनी लिमिटेड आहे . जिस १९०६ मध्ये स्थापन केले गेले होते . १९१२ मध्ये जीवन विमा कंपनी अधिनियम आणि भविष्य निधी अधिनियम आयुर्विमा व्यवसाय अधिनियमात करण्यासाठी पारित केले होते .
जीवन विमा अधिनियम १९१२ मध्ये प्रीमियम दराचा तक्ता आणि कालावधी मूल्यांकन यास अनिवार्य केले गेले इतकेच न्हवे तर त्यास मूल्यांकन कर्ताद्वारे प्रमाणित करणे आवश्यक केले होते .

विमा अधिनियम १९३८ मध्ये भारतात विमा कंपनीच्या संचलनासाठी अधिनियमितपणे पहिला कायदा होता .

जीवनविमा कारभार १७० विमा कंपनी आणि ७५ प्रोविडेंट फंड सोसायटी ह्यांना एकत्र करून ०१ सप्टेंबर १९५६ ला राष्ट्रीय कृत केले गेले .
आणि भारतीय जित्व्वन निगम संस्था एल आई सी ची निर्मिती केली गेली . गैर जीवन विमा कारभार यांच्या १०६ विमा कंपनी याना एकत्रित करून १९७२ मध्ये राष्ट्रीय कारण केले गेले . आणि भारतात
जी आई सी सामान्य विमा निगम आणि त्याच्या आठ सहाय्य्क कंपनीची निर्मिती केली गेली .
मल्होत्रा समिती आणि इरडा – १९९३ मध्ये विकास आणि परिवर्तन या साठी म्हलोत्रा समितीची नियुक्ती केली गेली . आणि ह्या समईटीने १९९४ मध्ये आपला अहवाल सादर केला

– विमा विनिमय आणि विकास ऍथॉरिटी ऑफ इंडिया ला अधिनियम १९९९ द्वारे जीवन आणि गैर जीवन विमा करीत एक संवैधानिक नियम संथ च्या स्वरूपात निर्माण केले .

संप्रद काळातील जीवन विमा उद्योग –
१] भारतीय जीवन विमा निगम एल आई सी एक सामाजिक क्षेत्रातील कंपनी आहे .
२] खाजगी क्षेत्रात २३ जीवन विमा कंपनी कार्यरत आहेत .
३] सी , भारतीय टपाल विभाग – हे भारत सरकारच्या अधीन टपाल विभागाच्या अंतर्गत जीवन विमा कारभार करते परंतु तो नियामक कायद्या पासून अलिप्त आहे .

विमा कसे कार्यकारतो

एका परिसंपत्तीचे आर्थिक मूल्य झाले पाहिजे [ कार , श्र्री , सद्भावना , व्यक्तिगत , गैर शाररिक , नेत्र ] ह्या परिसंपत्ती अनिश्चित घटनांमुळे आपले मूल्य गमावू शकते. हे नुकसान , ‘जोखीम ‘ म्हणून ओळखले जाते .

जोखीमचे कारण धोका मंहून समजले जाते .सामान जोखीम पूल [योगदान ] असणारे लोक एकत्र प्रीमियम चे योगदान करतात .

जोखीम दोन प्रकारच्या असतात
ए ] जोखिमेचे प्राथमिक ओझे –
वास्तविक पाने झालेले नुकसान जसे कि कारखान्यात आग लागणे
– जोखीम चे माध्यमिक ओझे नुकसान जे होऊ शकते जसे कि शाररिक मानसिक तणाव

जोखीम तंत्र प्रबंधन – जोखीम प्रबंधनाचे विभिन्न तांत्रिक प्रकार जे जोखीम प्रबंधनात वापरले जाते .

जोखीम पासून बचाव – एक नुकसानीच्या परिस्थिती पासून बचावासाठी जोखिमेस नियंत्रित करणे
ब ] जोखीम प्रतिधारण- ह्यात व्यक्ती जोखमीचे प्रबंधन करतो . ज्यात जोखीम आणि त्याच्या प्रभाव सहन करतो .
क] जोखमीची कमी आणि नियंत्रण – हे जोखीम परिहाराच्या तुलनेत अधिक व्यावहारिक आणि प्रासंगिक दृष्टियुक्त आहे . याचा अर्थ आहे नुकसान वा त्याच्या प्रभावाची गंभीरता कमी करण्यासाठी ह्या पद्धतीचे नुकसान होण्याच्या शक्यतांना कमी करणे . विमा एक जोखीम हस्तांतरण तंत्र आहे
जोखीम व्यवस्थापनासाठी उपकरणाच्या स्वरूपात आयुर्विमा –थोड्यासाठी जास्तीचा विमा घेऊ नका उदाहरण करीत , एका बॉल पेनसाठी विमा करण्याची काही आवश्यकता नाही कारण त्याचे मूल्य जास्त नाही
जेवढे नुकसान आपण सहन नाही करू शकत त्यापेक्षा जास्त जोखीम आपण उचलता काम नये जसे आपण आपल्या घराचा विमा न उतरवण्याचा जोखीम घेऊ शकत नाही कारण आपल्या घराचे मूल्य खूप जास्त असते .
सारासार विचार न करता विमा घेऊ नये , कोणी अंतरिक्ष उपग्रहाचा विमा उतरवू शकतो का ?
सोसायटी मध्ये विमा ची भूमिका
१] विमा आर्थिक आणि सामाजिक रूपाने समाजाला लाभ पोचवतो
२] हा रोजगार हि उपलब्ध करून देतो
३]प्रीमियम कडून मिळालेला पैसा पायाभूत सुविधेच्या विकासाकरिता गुंतवला जातो
४]हे भीत ,काळजी आणि भविष्यातील येणाऱ्या चिंतेला दूर सारते
सरकार पुरस्कृत विमा योजना
कामगार विमा मंडळ , बियाणे विमा योजना , ग्राम विमा योजना
विमा मंडळाद्वारे संचालित आणि सरकारी योजना द्वारे समरथीन नाही
जनता , व्यक्तिगत अपघात , जण आरोग्य .

 

 

Similar Posts: