IC38 Demo Marathi Mock Test 1

Que. 1 : आशिषला त्याच्या वडिलांच्या जीवन विम्याचा मृत्यू दावा मिळत नाही आहे. त्याने १ वर्ष ८ महिन्यांपूर्वी दाव्याची कागदपत्रे सादर केली होती. दाव्याची रक्कम १८ लाख आहे. आता त्याने विमा कंपनीविरोधात कुठे तक्रार करायला हवी?
   1.  जिल्हापातळीवर
   2.  लोकपाल
   3.  राज्य पातळीवर
   4.  जिल्हास्तरावर
Que. 2 : खाली नमूद केलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य घरगुती विम्यासंदर्भात योग्य आहे?
   1.  एक नाव जोखीम योजना(named peril policy) अधिक धोक्यांना विमा रक्कम देणाऱ्या व्यापक विमा रक्कम योजनेच्या तुलनेत कमी पर्यायाच्या रूपात खरेदी केली जाऊ शकते.
   2.  अधिक धोक्यांना विमा रक्कम देणाऱ्या व्यापक विमा रक्कम योजनेच्या तुलनेत एक नाव जोखीम योजना (named peril policy) कमी पर्यायाच्या रूपात खरेदी केली जाऊ शकते.
   3.  एक नाव जोखीम योजना आणि एक व्यापक योजनेची किंमत समान असते.
   4.  वरीलपैकी सर्व
Que. 3 : प्राथमिक संपर्क एका पत्राच्या माध्यमातून, दूरध्वनीव्दारे, समोरासमोर केला जाऊ शकतो.
   1.  विक्रीच्या हेतूने मुलाखतीसाठी
   2.  आवश्यकता-अंतर विश्लेषण करण्यासाठी
   3.  मुलाखतपूर्व दृष्टीकोनासाठी / संपर्कासाठी
   4.  वरीलपैकी एकही नाहे
Que. 4 : विमा क्षेत्रात अनैतिक व्यवहारासाठी समजले जाणारी चार प्रमुख क्षेत्र खालीलप्रमाणेः
   1.  चुकीचे अनुमान, स्पष्टीकरण, बदल, सल्ला
   2.  विपर्यास, स्पष्टीकरण, रिचार्ज, सल्ला
   3.  विपर्यास, स्पष्टीकरण, बदल, कृती
   4.  विपर्यास, स्पष्टीकरण, बदल, सल्ला
Que. 5 : विमा एजंट्सची परीक्षा कोण घेतो?
   1.  एनआयए
   2.  III
   3.  आयआयआरएम(IIRM)
   4.  इरडा(IRDA)
Que. 6 : श्रीयुत रॉय यांची २० लाख रुपयांची विमा योजना होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी विमा कंपनीकडे दावा केला. मात्र विमा कंपनीने तो फेटाळला. तेव्हा त्यांनी कोपा जिल्हा स्तरावर न्याय मिळवण्यासाठी अर्ज केला. कोपाच्या निर्णयामुळे नाराज/असमाधान झाल्यामुळे त्यांनी विमा लोकपालांकडे अर्ज केला. लोकपाल या प्रकरणाची सुनावणी करतील?
   1.  नाही, कारण प्रकरण कोपाकडे होते.
   2.  हो.
   3.  नाही, कारण ते लोकपालाच्या मर्यादाकक्षेबाहेर होते.
   4.  वरीलपैकी एकही नाही.
Que. 7 : नैसर्गिक बाजारात यांचा समावेश असतोः
   1.  एका जातीचा किंवा समाज संघटनेचा सदस्य
   2.  एका चर्च मंडळाचा किंवा एका सत्संग समुहाचा सदस्य
   3.  वरीपैकी सर्व
   4.  यापैकी कुणीही नाही
Que. 8 : समग्र विमा एजंट हे असतातः
   1.  ज्यांच्याकडे एकाहून अधिक गैरजीवान विमा कंपन्यांसाठी एजंट/मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी परवाना असतो.
   2.  ज्यांच्याकडे एक जीवन विमा कंपनी आणि एक सामान्य विमा कंपनीचे मध्यस्थ/एजंट म्हणून काम करण्यासाठी परवाना असतो.
   3.  ज्यांच्याकडे एकाहून अधिक जीवन विमा कंपन्यांसाठी एजंट/मध्यस्थ म्हणऊन काम करण्यासाठी परवाना असतो.
   4.  ज्यांच्याकडे पुनर्विमा व्यवसायासाठी एजंट/मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी परवाना असतो
Que. 9 : योग्य पर्याय निवडाः
   1.  स्टँडअलोन आरोग्य विमा कंपन्या जीवन विमा एजंट्सना समग्र एजंट्स बनवू शकतात. आयसी-३३ प्रमाणीकरणावर, अशा प्रकारच्या एजंट्सना ५० तासांच्या किमान कालावधीसाठी आरोग्य विम्यावरील अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागतो.
   2.  अशा समग्र एजंट्सना आयसी-३३ प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या परवान्याचा सामान्य भाग अन्य गैर-जीवन विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
   3.  अशा समग्र एजंट्सना आयसी-३३ प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या परवान्याचा सामान्य भाग अन्य गैर-जीवन विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाईल.
   4.  अशा समग्र एजंट्सना आयसी-३३ प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या परवान्याचा सामान्य भाग अन्य गैर-जीवन विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Que. 10 : विमा लोकपालची मर्यादा काय आहे?
   1.  १० लाख
   2.  २० लाख
   3.  ३० लाख
   4.  ४० लाख
Related Material  IC38 Marathi Mock Test 13
Open chat
Need Help?
Hello 👋
Can we help you?