Que. 1 : IGMS शब्दाचे विस्तृत रूप आहे
   1.  Integrated Grievance Management System
   2.  Insurance General Management System
   3.  Indian General Management System
   4.  Intelligent Grievance Management System
Que. 2 : कोणत्या व्यासपीठाच्या अधिकार क्षेत्रात १०० लाख रुपयांपेक्षा जास्त च्या तक्रारी ची सुनावणी होते ?
   1.  जिल्हा फोरम
   2.  राज्य फोरम
   3.  राष्ट्रीय फोरम
   4.  शहर फोरम
Que. 3 : लोकपाल कडे तक्रार करता येऊ शकते जर ___________
   1.  तक्रार कोणत्या एका न्यायालयात एक मोठ्या कालावधीपासून प्रलंबित असल्यास
   2.  तक्रार अस्वीकृतीच्या तारखेपासून ०२ वर्षाच्या आत केली जाऊ शकते
   3.  तक्रारकर्ता आयुर्विमा कंपनीच्या उत्तराने संतुष्ट नसेल तर
   4.  ह्या पैकी काही नाही
Que. 4 : राष्ट्रीय स्तरावर तक्रारकण्यासाठी कोणते शुल्क आहे ?
   1.  १०००० रुपये।
   2.  १५ ,००० रुपये।
   3.  ५००० रुपये,
   4.  कोणते शुल्क नाही
Que. 5 : लोकपाल द्वारे पुरस्कृत राशी / पुरस्कार खालील नियमांनी संचालित असते
   1.  राशी / पुरस्कार २० लाख रुपये पेक्षा जास्त असता कामा नये
   2.  राशी / पुरस्कार अशा पद्धतीची तक्रार प्राप्त होण्याच्या तारखेपासून ०३ महिन्याच्या कालावधी च्या आत दिले गेले पाहिजे
   3.  आयुर्विमा कंपनी प्राप्तीच्या १५ दिवसांच्या आत राशी /पुरस्कार प्रदान करेल तथा लोकपाल सूचना पाठवेल
   4.  वरील सर्व
Que. 6 : कोणता अधिनियम उपभोक्ता च्या हिताकरिता सुरक्षेत सुधार करिता पारित केला गेला ?
   1.  १९९३ मधील मल्होत्रा समिती
   2.  GIBNA1872
   3.  उपभोक्ता संरक्षण अधिनियम १९८६
   4.  ह्या पैकी काही नाही
Que. 7 : कोणत्या फोरम च्या अधिकारांतर्गत २० लाख पर्यंतच्या तक्रारीचा निराकरण करण्याची शक्ती निहित आहे
   1.  जिल्हा फोरम
   2.  राज्य मंच
   3.  राष्ट्रीय फोरम
   4.  शहर मंच
Que. 8 : तक्रारी करिता सरकार द्वारे स्थापित न्यायिक वाहिनी आहे_______
   1.  राज्य मंच
   2.  जिल्हा फोरम
   3.  राष्ट्रीय फोरम
   4.  लाईफ लाईन [ जीवन वाहिनी ]
Que. 9 : ______चे अधिकार क्षेत्र आहे जिथे वस्तू वा सेवांचे आणि भरपाई दाव्यांचे मूल्य २० लाख पर्यंत आहे
   1.  राज्य आयोग
   2.  जिल्हा परिषद
   3.  जिल्हा परिषद
   4.  जिल्हा फोरम
Que. 10 : एका खाजगी आयुर्विमा कंपनीच्या विरोधात तक्रार करता येऊ शकते का ?
   1.  तक्रारी फक्त सार्वजनिक आयुर्विमा कंपनी च्या विरोधात केली जाऊ शकते
   2.  तक्रारी जीवन आयुर्विमा मध्ये खाजगी आयुर्विमा कंपनीच्या विरोधात केली जाऊ शकते
   3.  हो , तक्रार खाजगी आयुर्विमा कंपनीच्या विरोधात केली जाऊ शकते
   4.  तक्रार केवळ गैर – जीवन क्षेत्रात खाजगी आयुर्विमा कंपनीच्या विरोधात केली जाऊ शकते

Similar Posts: