Marathi IC33 Paper 16

Que. 1 : खालीलपैकी कोणता एक दावा चा प्रकार आहे ?
   1.  जीवितता दावा जो पर्यां विमाधारक जिवंत आहे
   2.  मृत्यू दावा
   3.  वरील सर्व
   4.  ह्या पैकी काही नाही
 
Que. 2 : जीवितता दाव्यात वृद्धीकरणाऱ्या घटनांचे उदाहरण आहेत
   1.  पॉलिसीची परिपक्कवता
   2.  मनी बॅक पॉलिसी अंतर्गत एक विशिष्ट पातळीपर्यंत पोचल्यावर देय अधिमुल्य
   3.  रायडर लाभ च्या स्वरूपात भयंकर आजाराला कव्हर करणे
   4.  उपरोक्त सर्व
 
Que. 3 : जीवितता दाव्यात वृद्धीकरणाऱ्या घटनांचे उदाहरण आहेत
   1.  पॉलिसीची परिपक्कवता
   2.  मनी बॅक पॉलिसी अंतर्गत एक विशिष्ट पातळीपर्यंत पोचल्यावर देय अधिमुल्य
   3.  रायडर लाभ च्या स्वरूपात भयंकर आजाराला कव्हर करणे
   4.  उपरोक्त सर्व
 
Que. 4 : ______________ सहज प्रस्तुत केले जाऊ शकते कारण ते करारपत्राच्या सुरवातीलाच निर्धारित केले जातात
   1.  मृत्यूदावा
   2.  रायडर दावा
   3.  समर्पण मूल्य भरपाई
   4.  परिपक्ककवता आणि मनी बॅक अधिमूल्य
 
Que. 5 : ______________ सहज प्रस्तुत केले जाऊ शकते कारण ते करारपत्राच्या सुरवातीलाच निर्धारित केले जातात
   1.  भयंकर आजार
   2.  मृत्यू दावा
   3.  रायडर दावा
   4.  समर्पण मूल्य भरपाई
 
Que. 6 : खालीलपैकी कोणता दाव्याचा एक प्रकार आहे ?
   1.  रायडर लाभ
   2.  मृत्यू दावा
   3.  वरील सर्व
   4.  ह्या पैकी काही नाही
 
Que. 7 : खालीलपैकी कोणता दाव्याचा एक प्रकार आहे ?
   1.  रायडर लाभ
   2.  परिपक्कवता दावा
   3.  वरील सर्व
   4.  ह्यापैकी काही नाही
 
Que. 8 : खालीलपैकी कोणता दाव्याचा एक प्रकार आहे ?
   1.  रायडर लाभ
   2.  परिपक्क्वता लाभ
   3.  वरील सर्व
   4.  ह्या पैकी काही नाही
 
Que. 9 : खालीलपैकी कोणता दाव्याचा एक प्रकार आहे ?
   1.  मृत्यू चा दावा
   2.  परिपक्क्वता दावा
   3.  वरीलपैकी सर्व
   4.  ह्या पैकी काही नाही
 
Que. 10 : लाभार्थी द्वारे दाव्यातील प्रसंस्करण सुविधा करिता खालील रूपांना विमा कंपनी कडे जमा केले जाते
   1.  नामांकित कारवी दावा अर्ज
   2.  उपचार करणाऱ्या चिकित्सकाचे चे प्रमाण पत्र
   3.  वरील सर्व
   4.  ह्या पैकी काही नाही

Click Here to view with Answer

X